Konkan Railway Bharti 2024 | कोंकण रेल्वे मध्ये “या” पदांच्या तब्बल एवढ्या जागांसाठी नवीन भरती जाहीर… 10वी , ITI उमेदवारसाठी रेल्वेत नोकरीस सुवर्णसंधी…!!!

Konkan Railway Bharti 2024
Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024: कोंकण रेल्वे अंतर्गत पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत सुद्धा दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला रोज भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Konkan Railway Bharti 2024: महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे कोंकण रेल्वे अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, एकूण १९० पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत. अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 सप्टेंबर 2024 पासून होत आहे तर शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत करावा.

Konkan Railway Bharti 2024 Details

पद संख्या (Total Post) – १९० जागा

पदांची नावे (Post Name)

  • वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल / इलेक्ट्रिकल)
  • स्टेशन मास्टर
  • कमर्शियल पर्यवेक्षक
  • गुड्स ट्रेन मॅनेजर
  • टेक्निशियन – III (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल)
  • ESTM – III (S&T)
  • असिस्टंट लोको पायलट
  • पॉईंट्स मन
  • ट्रक मॅनेजर

शिक्षण (Qualification) – या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता असेल , मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / इंजिनिअरिंग पदवी / 10वी पास + संबंधित ट्रेडमधून ITI पास. किंवा इतर पात्रता (प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असेल.)

वयाची अट (Age Limit) – पदानुसार

पगार (Pay Scale) – पदानुसार

नोकरी ठिकाण (job location) – महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक

फी (Fee) – 59/- रुपये

हे देखील वाचू शकता: CBI Recruitment 2024: या पदांवर होणार भरती… 23 ऑगस्टपूर्वी करा अर्ज… एवढा पगार सुद्धा मिळणार… ही असेल पात्रता…

Konkan Railway Bharti 2024 Process

अर्ज कसा करावा (Application Mode) – अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे, अर्ज करण्याची सुरवात 16 सप्टेंबर 2024 असून शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे सर्व प्रकारची माही सविस्तर PDF मध्ये दिली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख Last Date – 06 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट (Official website) – क्लीक करा

Job Vacancy (जाहिरात) – PDF

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Konkan Railway Bharti 2024 साठी महत्वाचे मुद्दे

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा.
  • जर अंतिम तारीख पुढे जात असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
  • ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

हे देखील वाचू शकता: Central Railway Recruitment 2024 || मध्य रेल्वे मुंबई मध्ये 07 जागांसाठी विविध रिक्त पदांची भरती २०२४ !!!

Konkan Railway Recruitment 2024

For more information related to Konkan Railway Recruitment you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit anilblogs.in daily to get free job alerts in Marathi.

निष्कर्ष :

या पोस्ट मध्ये नमूद केले आहे की कोंकण रेल्वे (Konkan Railway Bharti 2024) अंतर्गत 190 जागा करिता भरती चालू आहे, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे. अधिक सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता तसेच PDF मध्ये पहा.

तर मित्रांनो, जॉब माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या गरजू मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर शेयर जरूर करा, तसेच अश्या प्रकारच्या नोकरी बद्धल माहिती करिता आमच्या वेबसाईटवर, व्हाट्सएपच्या ग्रुपला व चॅनेल ला follow करा धन्यवाद…Konkan Railway Bharti 2024

Join Whatsapp Group & Insta For More Jobs Information

Leave a Comment