Shilphata Ganesh Ghol Mandir 9 जुलै 2024 Akshta Mhatre यांच्या सोबत काय घडलं !!!

Shilphata Ganesh Ghol Mandir

Shilphata Ganesh Ghol Mandir
😷

अक्षता म्हात्रे संपूर्ण प्रकरण: गेल्या दोन वर्ष्या पूर्वी या शिळफाटा गणेश घोळ मंदिर याचा छान विडिओ यूट्यूब वर टाकलेला, मंदिर परिसर छान आणि शांत वाटत होता, या ठिकाणी सकाळची भक्त गीते ऐकून मन प्रसन्न झालेले, त्या वेळेस वाटलं नव्हतं असं काही भविष्यात या ठिकाणी होईल पण काही निर्लज्ज व काळीज नसलेल्या लोकांनी घात केला, आणि या ठिकाणी दुष्कर्म झाला चांगल्या मंदिराला कलंक लागला, सर्वानी या बद्धल आवाज उठवावा म्हणूनच हा विडिओ बनवला व तसेच आशा आहे लवकरात लवकर त्या नराधमांना फाशीची शिक्षा होईल आणि अक्षता म्हात्रे ताई ला शांती लाभेल.

Ganesh Ghol Mandir Shilphata

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Kalyan पासून १६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिळ डायघर Shilphata Ganesh Ghol Mandir मध्ये एक घटना घडली, गणेश घोळ मंदिर शिळफाटा याच ठिकाणी अक्षता ताई मात्रे यांच्याबरोबर दुर्दैवी घटना घडली. या बद्धल माहिती या विडिओ मध्ये दिली आहे. नवी मुंबई आणि कल्याणला जोडणाऱ्या (Shilphata pipeline road) पाईप लाईन रोडवर असलेलं हे Ghol Ganesh Mandir टेकडीवर आहे व आजूबाजूला घनदाट जंगल आहे. हा विडिओ गणेश संकष्टी चतुर्थी दिवशी काढला असून या विडिओ मध्ये एक स्त्री मंदिरात आसरा घेतला, पुजाऱ्यांकडूनच अत्याचार झाले, ठाण्याच्या Akshata Mhatre यांच्यासोबत काय घडलं ? ह्या बद्धल माहिती दिली आहे.

हे देखील वाचू शकता: Shilphata Ganesh Ghol Mandir | शिळफाटा जवळील गणेश घोळ मंदिर

Shilphata Ganesh Mandir News Akshata Mhatre

याच Ganesh Ghol Mandir Shilphata च्या परिसरात ९ जुलैला एका ३० वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. मृतदेहाची अवस्था बघून महिलेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. तपासाला सुरुवात झाल्यावर या मंदिरातच सेवेकरी आणि पुजारी म्हणून काम करणा-या तीन जणांवर संशय आल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. या चौकशीत समोर आली ती धक्कादायक माहिती. ३० वर्षीय अक्षता म्हात्रेच्या निर्घृण हत्येची केली. घरात वाद झाल्यानं मानसिक तणावात असलेली Akshata Shilphata च्या या घोळ गणपती मंदिरात आली होती.

या मंदिरात तीन पुजा-यांनी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला व तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. देवाच्या मंदिरात एका महिलेवर तेथील सेवेकरांनी अत्याचार करुन ठार केल्यानं या तिघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र मीडियावर करण्यात येत आहे. पण एकीकडं ही मगणी होत असतनाच अक्षताच्या माहेरच्यांनी मात्र या तिच्या हत्येसाठी तिच्या सासरच्यांना जबाबदार धरलंय. तिच्या सासरच्यांना शिक्षा करण्याची मागणी अक्षताच्या घरच्यांकडून होत आहे. हे संपूर्ण प्रकरण आहे काय, जाणून घेऊयात या व्हिडीओमधून माध्यमातून.

Shilphata Ganesh Mandir News

निष्कर्ष

मंडळी या Shilphata Ganesh Ghol Mandir News ब्लॉग मध्ये आपल्याला फक्त एवढंच सांगणं आहे सर्वानी या शिळफाटा अक्षता म्हात्रे संपूर्ण प्रकरण वर आवाज उठवायला हवा व अक्षता ताई म्हात्रे याना न्याय मिळायला हवा म्हणून हा ब्लॉग व हा विडिओ बनवला आहे. या ब्लॉग मध्ये बस एवढंच.,ज्यांना हि माहिती माहित नाही त्यांना हि माहिती शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment