तुम्ही जर USA ला जाण्याचा व Place to Visit in USA ह्या बद्धल माहिती हवी असेल तर अगदी थोडक्यात मराठी मध्ये माहिती देणार आहोत, तर ही माहिती संपूर्ण वाचा व United State of America in Marathi तसेच ह्या देशात फिरण्या सारखे ठिकाणे कोणती आहेत हे जाणून घ्या. तसेच कृपा करून माहिती शेवट पर्यंत वाचा.
जस की, आपल्या लोकांना माहीत आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हा सर्वात शक्तिशाली व बलवान देश आहे व क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात तिसरा देश आहे. USA मध्ये असे काही प्रसिद्ध ठिकाण आहेत (place to visit in USA) जिथे तुम्ही जाऊ शकता व पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. place to visit in USA तसेच USA या देशातील सुंदर व प्रगतशील शहरे पाहू शकता.
हा USA देश पर्यटनासाठी तसेच देशातील आधुनिक प्रगती व नैसर्गिक सौदर्य पाहण्यासाठी लोक इथे भेट देतात. किनार्यवर असणारे स्थळे व तेथील राहणीमान, America currency, जेवण काय असत, तिथली भाषा, लोक कशी राहतात, या महान देशाची लोकप्रिय ठिकाण व या बद्धल माहिती आज आपण या मराठी ब्लॉग मधून पाहणार आहोत.
USA मधील तरुण लोकांमुळे हा देश महान आहे व तेथील ठिकाणं जगात प्रसिद्ध आहे. अश्या ठिकाणांना भेट देण्याचं सर्वांचं स्वप्न असत जर कोणाचं स्वप्न पूर्ण होत असेल तर हा ब्लॉग संपूर्ण वाचा व काही काही ठिकाणाची यादी दिली आहे त्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
2023-2024 Place to Visit in USA List
जर USA मध्ये जात असाल व तिथे नेमकं कुठे फिरायचं (Place to Visit in USA List) माहीत नसेल तर हा ब्लॉग तुमच्या साठी आहे, भारतामधील किंवा अन्य शहरामधील पर्यटक पहिल्यांदा अमेरिका ला भेट देत असताना त्यांना खूप उत्सुकता असते या ठिकाणी काय काय पाहायला मिळेल किंवा या शहरात काय नवीन आहे जिथे आपण फिरण्याचा आनंद घेऊ शकतो.
अमेरिका मध्ये संयुक्त राज्य अमेरिकेची मुद्रा (Currency of America) ही अमेरिकन डॉलर आहे. एका डॉलर मध्ये शंभर सेंट असतात. 25 सेंट च्या नाण्याला क्वार्टर म्हणतात. दहा सेंट च्या नाण्याला डाईम म्हणतात. आणि पाच सेंटच्या नाण्याला निकॅल म्हणतात. एका सेंट ला पैनी या नावानेसुद्धा ओळखतात.
Place to visit in USA: Popular Destinations
- New York
- Las Vegas
- Hawaii
- San Francisco
- Los Angeles
- Chicago
- Yosemite National Park
New York: अमेरिका मधील New York is the most beautiful and popular city आहे, तसेच इथे भेट देण्यासाठी time square, empire state building, Broadyway and statue of liberty असे काही प्रसिद्ध ठिकाण आहे. इथे इंग्लिश तसेच स्पॅनिश भाषा बोली जाते व इथे u.s dollar currency वापरली जाते. तसेच इथे मोठं मोठे बिल्डिंग सर्वत्र लायटिंग चकचकीत शहर म्हणून ओळखल जाते इथे फिरण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता, अमेरिका मध्ये जात असाल तर नक्की वरील काही ठिकाण सांगितली आहे त्यांना जरूर भेट द्या.
Las Vegas: Las Vegas मधील संध्याकाळ अतिशय सुंदर व मनमोहक असते, हे शहर देखील अमेरिका मधील अतिशय सुंदर शहर म्हणून ओळखल जाते. लास व्हेगास हे अमेरिका देशाच्या नेव्हाडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर नेव्हाडाच्या दक्षिण भागात लॉस एंजेल्स शहराच्या ईशान्येला २६५ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.८४ लाख शहरी व १९.५१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले लास व्हेगास अमेरिकेमधील ३०वे मोठे शहर व महानगर क्षेत्र आहे. येथील असंख्य कॅसिनो, जुगार अड्डे तसेच इतर मनोरंजन सोयींसाठी लास व्हेगास जगभर प्रसिद्ध आहे. लास व्हेगासला जगाची विरंगुळा राजधानी ह्या टोपणनावाने ओळखले जाते. येथील ४.२ मैल लांबीच्या लास व्हेगास बुलेव्हार्ड (द स्ट्रिप) ह्या रस्त्यावर जगातील काही सर्वात मोठी हॉटेल्स व कॅसिनोज स्थित आहेत. पर्यटन हा लास व्हेगासमधील सर्वात मोठा उद्योग आहे. येथील रूक्ष जमिनी कोणत्याही प्रकारच्या शेतीस अनुकूल नाही.
Hawaii: Hawaii हवाई हे अमेरिकेच्या ५०पैकी एक राज्य आहे. इथे पर्यटन करिता उबदार पाणी, भरपूर खडक, मासे, कासव, व्हेल आणि बाराकुडा हे सुंदर हवाई बेटे पाण्यात बराच वेळ घालवण्यासाठी एक उत्तम ठिकाण म्हणून ओळखला जातो. हवाईने हे निश्चितपणे पृथ्वीवरील सर्वात सुंदर ठिकाण आहे. अमेरिका मध्ये जात असाल तर इथे जरुर भेट द्या. अमेरिकेच्या राज्यांपैकी हे एकमेव राज्य उत्तर अमेरिका खंडाच्या भूभागाशी जोडलेले नाही. हवाई प्रशांत महासागरामध्ये उत्तर अमेरिका खंडाच्या नैऋत्येला, जपानच्या आग्नेयेला व ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला पॉलिनेशिया उपखंडात मोठ्या द्वीपसमूहावर वसले आहे. हवाई हे अमेरिकेचे ५०वे व सर्वात नवे राज्य आहे.१८९८पूर्वी हवाई हा स्वतंत्र देश होता.१८९८ सालापासून अमेरिकेचा भूभाग असलेल्या हवाईला २५ ऑगस्ट १९५९ रोजी राज्याचा दर्जा देण्यात आला. प्रशांत महासागरात १,५०० मैल पट्ट्यात पसरलेल्या हवाई द्वीपसमूहामधील हवाई, नीहाऊ, काऊई, ओहाऊ, मोलोकाई, लानाई, काहूलावी व माऊई ही आठ प्रमुख बेटे आहेत.
San Francisco: सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) त्याच्या गोल्डन गेट ब्रिज, खडी रस्त्यावर, अल्काट्राझसाठी प्रसिद्ध आहे, युनायटेड स्टेट्समधील तेराव्या सर्वात मोठ्या शहरामध्ये काही मनोरंजक ऐतिहासिक तथ्ये आहेत. सॅन फ्रान्सिस्को, शहर आणि बंदर, पॅसिफिक महासागर आणि सॅन फ्रान्सिस्को उपसागर यांच्यामधील द्वीपकल्पावर स्थित सॅन फ्रान्सिस्को काउंटी, उत्तर कॅलिफोर्निया, यू.एस. सह विस्तारित. हे पश्चिम युनायटेड स्टेट्सचे सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्र आहे आणि देशातील सर्वात कॉस्मोपॉलिटन शहरांपैकी एक आहे.
Los Angeles: लॉस एंजेलिस हे अमेरिका मधील शहर आहे, हे युनायटेड स्टेट्समधील दक्षिण कॅलिफोर्नियामधील एक शहर आहे. Los Angeles प्रदेशात 18 दशलक्षाहून अधिक लोक राहतात. लॉस एंजेलिस हे 1970 च्या दशकात शिकागोला मागे टाकून न्यूयॉर्कनंतर युनायटेड स्टेट्समधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे लोकसंख्या असलेले शहर आहे. हे कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर देखील आहे. हे एक कार-केंद्रित शहर आहे ज्यासाठी जास्त पार्किंग आवश्यक आहे आणि जगातील सर्वात पसरलेल्या शहरांपैकी एक आहे. ग्रेटर लॉस एंजेलिस हे अनेक चित्रपट तारे आणि युनायटेड स्टेट्सच्या इतिहासातील अनेक सर्वात मोठे रॉक बँडचे घर आहे. लॉस एंजेलिस पूर्व लॉस एंजेलिस, हंटिंग्टन पार्क, मेवूड, वॉलनट पार्क, कॉमर्स, बेल, ग्लेंडेल, साउथ पासाडेना, मॉन्टेरी पार्क, साउथ गेट, कुडाही, वेस्ट हॉलीवूड, अल्हंब्रा, बेल गार्डन आणि वेस्टमॉन्ट यांनी वेढलेले आहे. इथे फिरण्याकरिता The best picnic spots in Los Angeles आहेत जिथे तुम्ही फिरू शकता जसे कि Griffith Park, Point Dume State Beach, Vista Hermosa Natural Park, Hancock Park La Brea, Hollywood Bowl.
Chicago: शिकागो, इलिनॉय मधील मिशिगन सरोवरावरील, अमेरिकेतील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे, जे त्याच्या ठळक वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे, येथे प्रतिष्ठित जॉन हॅनकॉक सेंटर, 1,451-फूट सारख्या गगनचुंबी इमारतींनी विरामचिन्हे केलेली स्कायलाइन आहे. विलिस टॉवर (पूर्वी सीयर्स टॉवर) आणि निओ-गॉथिक ट्रिब्यून टॉवर. शिकागोच्या आर्ट इन्स्टिट्यूटसह प्रसिद्ध इंप्रेशनिस्ट आणि पोस्ट-इम्प्रेशनिस्ट कामांसह हे शहर त्याच्या संग्रहालयांसाठीही प्रसिद्ध आहे.
Chicago मध्ये फिरण्यासाठी भरपूर ठिकाण आहे जसे कि Ping Tom Memorial Park, The Great Lawn at Millennium Park, Promontory Point at Burnham Park, Washington Park, Alfred Caldwell Lily Pool, Humboldt Park, Winnemac Park असे काही ठिकाण आहे जिथे तुम्ही Chicago मध्ये आलात तर भेट देऊ शकता.
America Mahiti Marathi:
Place to visit in USA: अमेरिकेतील सर्वात उंच पर्वताच नाव आहे (America’s highest mountain ) माऊंट मेकॅनिकल. त्याची उंची 6194 मीटर आहे. अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंखेच शहर न्यूयॉर्क आहे. आणि यानंतर लॉस एंजलिस आणि शिकागो यांचा नंबर येतो. अमेरिकेची पहिली राजधानी न्यूयॉर्क होती पण नंतर वॉशिंग्टन करण्यात आली. भारतीयांना 1924 पर्यंत अमेरिकेची नागरिकता घेण्याचा अधिकार नव्हता.
Read More :-
Conclusion:
तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये Place to visit in USA अमेरिका मध्ये कोण कोणत्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता या विषयी माहिती (Place to Visit in USA) जाणून घेतली. अमेरिका मधील या ठिकाणांन बद्धल माहिती मराठीत (America mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
FAQ – Place to Visit in USA
Q:- अमेरिका भारतीय पर्यटकांसाठी खुली आहे का?
A:- युनायटेड स्टेट्समध्ये म्हणजेच अमेरिका मध्ये प्रवास करण्यासाठी गैर-अमेरिकन नागरिक नॉन-इमिग्रंट्सना लसीकरणाचा पुरावा आवश्यक असलेला CDCचा आदेश अद्याप लागू आहे. अधिक माहितीसाठी हवाई प्रवाशांसाठी COVID-19 लसीकरणाच्या पुराव्याची ऑनलाईन जरूर पहा.
Q:- मला भारतातून यूएसएला जाण्यासाठी आरटी पीसीआर चाचणीची आवश्यकता आहे का?
A:- यूएसला जाणाऱ्या सर्व प्रवाशांनी कोविड-19 विषाणू चाचणी निगेटिव्ह सादर करणे आवश्यक आहे.
Q:- मी यूएसए प्रवास कसा करू शकतो?
A:- तुम्ही पर्यटन किंवा व्यवसायासाठी यूएसला भेट दिल्यास, तुम्हाला अभ्यागत व्हिसाची आवश्यकता असू शकते, ज्याला पर्यटक व्हिसा देखील म्हणतात. या प्रकारचा नॉन इमिग्रंट व्हिसा कसा मिळवायचा आणि त्याचे नूतनीकरण कसे करायचे ते ऑनलाईन जाणून घ्या.