2023 Short Trip At Natural Beauty Malanggad Road Kalyan ☺️

Malanggad Road Kalyan

कल्याण मध्ये आलात Malanggad Road Kalyan ला भेट नाही दिलीत तर का आलात कल्याण मध्ये, वीकेंड ला जबरदस्त गर्दी सर्वत्र हिरव्यागार डोंगराचा नजारा, अन धुक्यात हरवलेला मलंगगड, कल्याण व डोंबिवलीकरासाठी एक Short Trip At Natural Beauty Malanggad road हे दर रविवारी ठरलेलं ठिकाण.

How to Reach Malanggad road

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

From kalyan its 16 km, तस कल्याण हुन मलंगगड जाण्यासाठी खूप पर्याय आहेत जसे की तुम्ही KDMC bus व रिक्षा किंवा ओम्नी गाडी ने जाऊ शकता, इथं जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास एवढा वेळ लागतो, मुंबई किंवा नवी मुंबई हुन मलंगगड यायचा विचार करत असाल तर तुम्ही थेट बस द्वारे मानपाडा उतरून मलंगगड साठी रिक्षा ने येऊ शकत किंवा लोकल ट्रेन द्वारे कल्याण स्टेशनहून बस किंवा वर सांगितल्या प्रमाणे येऊ शकता.

Shree Malanggad road kalyan
Shree Malanggad Road

Malanggad Road Kalyan ठिकाणाला गुगल मॅप द्वारे भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.

इथे भेट देण्याचा आनंद काही वेगळाच असतो फक्त इथे भेट देताना लक्ष्यात असू द्या एकत्र सकाळी लवकर किंवा संध्याकाळी अंधार पडण्याच्या आत इथे भेट दयची, बाकी खाली विडिओ दिला आहे तो पाहू शकता व चॅनेल ला subscribe करून ठेवा असेच अनेक कल्याण जवळील ठिकाण त्याचे विडिओ फोटो व माहिती आपल्या या ब्लॉग वर दिली जाते.

या अगोदर पण आपण इथे म्हणजेच मलंगगड रोड ला भेट दिली आहे व संपूर्ण माहिती दिली आहे, अधिक माहिती साठी तुम्ही ती पोस्ट वाचू शकता, बाकी मलंगगड रोड खूप सुंदर आहे, आजूबाजूला हिरवेगार डोंगर आहेत धुक्यात हरवलेला श्री मलंगगड पावसाळ्यात पाहायला मिळेल, म्हणून इथे पावसाळ्यात व हिवाळ्यात भेट देत असतात.

Haji Malang Road Kalyan Video

Malanggad road video

त्या दिवशी माझे भाचे घरी बोर होत असल्यामुळे त्यांना मी मलंगगड रोड वर फिरवण्याकरिता घेऊन गेलो, निसर्गाचा नजरा दाखवला, पावसाळ्यात इथल्या ठिकाणाच काही वेगळं रूप दिसते. म्हणून या दोघांना हे ठिकाण दाखवण्याकरिता घेऊन गेलो, त्यांनाही ही हे ठिकाण खूप आवडल, कल्याण ते नेवाली फाटा पर्यंत रस्ते कुठे चांगले, कुठे खड्डे मिळाले. पण नंतर मलंगगड रोड ला लागल्यावर शहरापासून दूर शांत जगात आल्याचा काही वेगळाच आनंद वाटत होता.

Conclusion:

तर मित्रांनो असा करतो तुम्हाला Malanggad Road Kalyan अनुभव आवडला असेल तसेच व्हिडिओ सुद्धा, जर तुम्हाला हा ब्लॉग आणि विडिओ आवडला असेल तर यूट्यूब वर #mianilshinde Youtube चॅनेल ला subscribe करा व ही माहिती शेयर करा, व कंमेंट करून सांग तुम्ही कधी भेट दिली या ठिकाणाला किंवा कधी भेट देणार.

धन्यवाद!!!

मलंगगड ट्रेक पॉईंट
मलंगगड ट्रेक पॉईंट