नमस्कार मित्रांनो आपण या ब्लॉग मध्ये Mistakenly approved site is remove from my AdSense account in marathi पाहणार आहोत, त्याच बरोबर How do I recover my AdSense Account? या बद्धल हि सांगणार आहे, मला आलेला हा अनुभव मी आज तुमच्याबरोबर शेयर करणार आहे.
Mistakenly Approved Website is Remove From AdSense Account
What causes AdSense Account deletion?
चुकून माझ्याकडून माझी blogger website remove झालेली ते हि AdSense Account मधून, या बद्धल इंटरनेट वर भरपूर विडिओ अनेक वेबसाईट वर माहिती घेतल्या पण काहीही उपयोग झाला नव्हता. Adsense Approved Website Delete आपण करतो त्या वेळी पुढे काय होईल माहित नसते, पुन्हा Adsense Approved Website वर करावं लागते का? पुन्हा advertising दिसतील का? आपल्या Adsense account मधील पैसे डुबतील का? Can reapply for Google AdSense? असे अनेक प्रश्न मनात होते व या बद्धल भीती होती.
मी हे का केलेलं कारण खूप महिन्यांपासून माझ्या वेबसाईट वर Earnings at risk – You need to fix some ads.txt file issues to avoid severe impact to your revenue असा काही error होता. अशीही Google Adsense वर माझ्या या वेबसाईटची कमाई कमीच होती, म्हंटल चला एक रिस्क घेऊन बघूया. Google Adsense Approved Website Deleted By Mistake केलं म्हणजेच Remove केली Google Adsense Account मधून, त्याच बरोबर मी adsense code जो आपल्या website च्या theme मध्ये HTML मध्ये एडिट करून head च्या खाली पेस्ट केलेला तो देखील पुसला.
तुम्हला समजलंच असेल हे केलं म्हणजे काय झालं असेल माहित होत याने adsense approval जाणार, आपलं Google Adsense Account मधून website remove करताच माझ्या वेबसाईट वरील advertising बंद झाल्या, थोडा टेन्स मध्ये आलेलो पण माहित होत, अशी पण हि वेबसाईट आपल्याला फारसे पैसे कमवून देत नाही थोडा एक्सपेरिमेंट करूया, Earnings at risk हा error कसा ही solve करायचा होता, जर आपले Google Adsense Account remove करून पुन्हा नव्याने approval घेऊन जे error येतात ते solve करून जोडूया व त्या प्रकारे बघूया कस होईल.
Can I still get paid my balance after being remove from AdSense?
सर्व केल्यावर मी पाहिलं सर्व Google Adsense Account डेटा जशास तसा होता, पैसे सुद्धा दिसत होते मात्र Already Google Adsense Approved Website पुन्हा Approval साठी पाठवावी लागली, website review ला पाठवल्यावर त्या नंतर Earnings at risk हा error दिसणे बंद झालेलं, मी पुन्हा माझी वेबसाईट google Adsense Approval ला पाठवली, त्यानंतर माहित होत पुन्हा पहिल्या google Adsense Approval ला जो त्रास झालेला तो पुन्हा होणार, हजारो error resolved करावे लागणार.
पुन्हा Website Google Adsense Approved पाठवली असता getting ready दिसू लागले. बघूया म्हणलं हे सर्व केल्यावर Earnings at risk हा error जातोय का, पण असं काही झालं नाही, उलट थोडा त्रास झाला, next day पुन्हा बघितले approved झाली का? वेबसाईट तर नव्हती झाली पण Google Adsense account मध्ये site वर need to attention असं काही दिसू लागले त्यावर क्लिक करताच you need to fix some issues before your site is ready for adsense असा काही मेसेज बघायला मिळाला.
याचे वेग वेगळे अर्थ होते जसे कि Your site has policy violations व Your site is unreachable तसेच site down or unavailable असे error Google Adsense मध्ये पाहायला मिळाले, या बद्धल खूप माहिती इंटरनेट वर शोधली बरेच यौटूब वर विडिओ पहिले, त्या नंतर पुन्हा प्रयत्न करून वेबसाईट google Adsense Approval पाठवली, थोड robots.txt मध्ये बदल केले, आपल्या वेबसाईट वर google adsense crawler का पोहोचत नाही विचार केला.
त्याच बरोबर मी काय policy violations केली विचार केला, सर्व पोस्ट पुन्हा एकदा पहिल्या सर्व पोस्ट अपडेट करून मोठ्या मोठा लिहल्या व त्या google search console मध्ये Inspect URL केल्या, व पुन्हा वेबसाईट मधील जिथे जिथे ऍडसेन्स कोड होते ते काढले, layout मधून adsense gadgets remove केले म्हणलं वेबसाईट review होऊन पुन्हा adsense gadgets add करू. इंटरनेट वर mistakenly website remove from google adsense बद्धल खूप माहिती बघितली पण जे मला हवं होत करेक्ट उत्तर कुठेच नव्हतं भेटत ना मदत.
Also Read:-
Purpose of this Blogs
या साठीच हा ब्लॉग मी लिहत आहे ज्याने करून मदत होईल. माझ्या सारख्या ब्लॉगर ला असं काही झालं तर काय करायचं, जर असं झालं तर काय होऊ शकत या बद्धल अनुभव मी शेयर करत आहे. तसाच अनुभव मी या ब्लॉग च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, हि सर्व खिटपिट केल्यावर २ वेळा माझं google adsense disapproved झालं व मी थोडा खचलो, व समजून गेलो कि बाबा या वेबसाईट चा खेळ संपला ४-५ वर्ष्याची या वेबसाईट वर घेतलेली मेहनत पाण्यात गेली असं वाटत होत. एवढे पोस्ट सर्व एकदम कसे बघणार, या वेबसाईट वर आता पुन्हा google advertising दिसणार नाहीत असं काहीस वाटत होत.
Earnings at risk च्या नादात google adsense घालून बसलो, मी पुन्हा हार न मानता संपूर्ण वेबसाईट बघितली google adsense ला पाठवताना काय काय आवश्यकता असते ते बघितले. पुन्हा त्यात DNS चेक केलं मी माझं डोमेन GoDaddy मधून विकत घेतलेले तिथे विचार पूस केली, सर्व blogger to godaddy domain setting बरोबर आहेत का ते पहिले, तसेच तिथे काही DNS entry केल्या IP टाकले तसेच ब्लॉगर मध्ये सेटिंग मध्ये robots.txt व्यवस्थित जनरेट करून अपडेट केली, व पुन्हा वेबसाईट google adsense approval पाठवली.
Reactivate my Google AdSense account
एक दिवस मी गूगल Google Adsense account कडे लक्ष नाही दिल, दुसऱ्या दिवशी कोणाची तरी मदत घेऊ ठरवले, एकाला ई-मेल सुद्धा केलेला कि असं असं झालं, पण त्यावर समोरच्याचा रिप्लाय नाही आला. असच असते भले किती हि बोला कोण कोणाला मदत करत नाही. तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नशीब उगडल, असच फेसबुक वर प्रोफाईल अपडेट करत असताना मी माझ्या वेबसाईट वर गेलो तेव्हा बघतो तर अचानक गुगलच्या advertising चालू झालेल्या. खूप आनंदी झालो सर्वाना विचारत होतो जसा आनंद मला पूर्वी पहिला google adsense approval मिळालेला तसाच आनंद या वेळी सुद्धा झालेला.
तर मित्रांनो खूप अथक प्रयत्नानंतर व खूप मेहनती नंतर वेबसाईट पुन्हा google adsense मध्ये add करून ती २ वेळा रिजेक्ट झाली, तरी न हारता पुन्हा पुन्हा प्रयत्न करून दुसऱ्यांदा अँप्रोव्हड करून घेतली. तुम्ही blogger मधून adsense remove केलं तर तात्पुरतं वेबसाईट वरील advertising बंद होतील, तसेच तुम्हाला पुन्हा approval ची गरज नाही लागणार. पण जर तुम्ही google adsense account मधून website remove केली तर तुम्हाला ती पुन्हा google adsense कडून approval करावी लागेल.
एवढ्या सर्वात, मित्रांनो ज्या साठी हट्ट केलेला तो error जश्यास तसा पुन्हा माझ्या google adsense account मध्ये दिसू लागला या पूर्वी हि ब्लॉगर मध्ये ads.txt या सर्वावर ब्लॉग लिहलेला, तेव्हा पासून ते अजून पर्यंत हा Earnings at risk error माझ्या अकाउंट वरून गेला नाही. समजत नाही काय प्रकार आहे हा, कोणी मित्र पण मिळत नाही जो बघून हे सांगेल, हे का आणि कश्यामुळे आलाय. या अगोदर नवीन असताना आलेला तेव्हा तो कोड ब्लॉगर सेटिंग मध्ये Monetisation मध्ये Custom ads.txt मध्ये पेस्ट केलेला. पण आता या वेळी हा error जात नाही बघू पुढे काय होतंय.
Conclusion
तर मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग, Mistakenly approved website is remove from my AdSense account किस्सा जो माझ्या बरोबर झालेला. तो अनुभव मी तुमच्या बरोबर शेयर केला, कसा वाटला हा अनुभव व माहिती कॉमेंट करून सांगा. तसेच तुम्हाला काही या बद्धल समस्या असतील, त्या खाली कॉमेंट करून विचारू शकता. तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राम, फेसबुक किंवा ट्विटर वर फोल्लोव करू शकता व DM करून समस्या विचारू शकता. कसा वाटला हा ब्लॉग जरूर कंमेंट करा व आपल्या जवळील व्यक्तीशी शेअर करायला विसरू नका.