Tech, Trending,Topics : Asia ind vs afg t20 Match | queen elizabeth | iPhone 14

 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

आजच्या दिवसात घडलेल्या काही चांगल्या काही वाईट गोष्टी आपण आज या ब्लॉग मधून वाचणार आहोत, आपल्या ह्या ब्लॉग वर अश्याच Travel, Tech, Trending, Topics वर माहिती आपल्या मराठी भाषेतून मिळत असते .

Elizabeth II Death :- 

गुरुवारी म्हणजेच दिनांक ८ सप्टेंबर २०२२ या दिवसात काही चांगल्या काही वाईट गोष्टी घडल्या, १६ सार्वभौम देशांची राणी दुसरी एलिझाबेथ यांचं आज ९६ व्या वर्षी निधन झालाय, त्याचा जन्म २६ एप्रिल १९२६ रोजी वेस्टमिन्स्टर, लंडन, इंग्लंड इथे झालेला, ८ सप्टेंबर २०२२ रोजी स्कॉटलंडमध्ये निधन झालं, गेल्या काही वेळापासून त्या आजारी होत्या, मागील ७० वर्षांपासून त्या ब्रिटनच्या महाराणी होत्या.


Elizabeth II एलिझाबेथ या बद्धल पंतप्रधान मोदीनी सुद्धा ट्विट करता एक किस्सा सांगितला, २०१५ आणि २०१८ दौऱ्यातील एक आठवण सांगितली “मी त्याचा दायाळू पणा कधीही विसरू शकत नाही, एक भेटीत त्यांनी महात्मा गांधींनी त्याच्या लग्नात दिलेला रुमाल दाखवले, ते माझ्या कायम लक्षात राहील” असा काही ट्विट ट्विटर हुन केलं, तसेच अनेक लोक ट्विट करून श्रदांजली देत आहेत, बाकी त्याच्या बद्धल माहिती सर्व तुम्हाला इंटरनेट वर मिळेल त्या कोण होत्या त्याच काय योगदान सर्व माहिती मिळून जाईल.

भारत-अफगाणिस्तान सामना:-

दुसरी गोष्ट क्रिकेट मधून मित्रांनो काय ती मॅच काय बॅटटिंग काय ती बॉलिंग सर्व ओके मध्ये एकदम, भारत टीम आशिया कप मधून बाहेर पडलीच आहे सर्वाना माहीत आहे, तरी ही शेवटच्या मॅच मध्ये टीम इंडिया ने चांगली कामगिरी करत अफगाणिस्तान १०१ रन्स ने हरवलं, दोन्ही टीम साठी हा सामना फायदाचा नसला तरी मनोरंजन म्हणून खूप काही झालं, अफगाणिस्तान टीम गेल्या २४ तासात दोन सामने खेळले, त्यातच त्यांना खूप गोष्टी ना सामोरे जावं लागलं.


विराट कोहली चे ७१ वे शतक झाले तसेच भुवनेश्वर ने अर्धी अफगाणिस्तान टीम फस्त करत ५ विकेट घेतल्या, के. ल राहुल ने सुद्धा कोहलीची साथ देत अर्ध शतक गाठलं, या वेळेस विराट कोहली सुरवात करण्यास आला असून राहुल आणि विराट यांच्यात शतकिय साजेदारी झाली त्यामुळेच भारताने २१२ धावसंख्या बनवू शकली , तसेच भारतचे २१२ धावसंख्या २ बाद अशी डोंगर अफगाणिस्तान च्या समोर ठेवला त्यातच अफगाणिस्ताने पण चांगली कामगिरी करत २० ओव्हर खेळत १११-८ रन्स बनवत भारताला लढत दिली.

iPhone 14 लॉन्च :-

मित्रांनो तिसरी गोष्ट अशी की iPhone कंपनी ने त्याचा iphone14 लॉन्च केला आहे ७ सप्टेंबर ला हे लॉंचिंग झालं, त्यातच आयफोन चौदा याची किंमत तसेच फेचर माहीत सांगितली, त्यातच मित्रांनो आयफोन१४ ची किंमत जास्त असेल तर आयफोन१३ तुम्ही आता घेऊ शकता त्याची किंमत सहाजिकच कमी असेल, iphone 14, iphone 14 plus, iphone 14 pro अशे मॉडेल बाजारात आले असून १,४०,००० हजार पासून किंमत सुरवात आहे.


तर मित्रांनो या Tech, Trending, Topic ब्लॉग मध्ये बस एवढंच २०२२ सप्टेंबरमध्ये असे महत्वपूर्ण राणी एलिझाबेथ निधन, भारत-अफगाणिस्तान सामना, iphone14 माहिती तुम्हाला या ब्लॉग मध्ये भेटली असेल अशी आशा बाळगतो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेयर करा subscribe करा आपल्या ब्लॉग ला.
धन्यवाद 

Leave a Comment