Top Business Idea 2022 | कमी खर्चात व्यवसाय कोणता चांगला !

Top Business Idea 2022 | कमी खर्चात व्यवसाय कोणता चांगला !

नमस्कार मंडळी, तुम्ही जर Business idea in Marathi च्या शोधात असाल, आणि जर तुम्ही विचार करत असाल की हे तुमच्यासाठी beneficial आहे का? तर खालील माहिती वाचू शकता, २०२१-२२ मध्ये एवढे सर्व top business ideas in india आहेत की त्यामध्ये तुम्ही विचार करत असाल नक्की आपण कोणता business करायचा आणि कोणता नाही, या मध्ये new business idea आहेत ज्या मला चांगल्या वाटल्या आजून खूप साऱ्या आहेत त्या आपल्या ब्लॉग्स वर येत राहतीलच तोपर्यंत खालील माहिती वाचून घ्या. 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

नवीन trend, Business मध्ये उडी मारायची किंवा नवीन काही करण्यासाठी थोडीशी जोखीम पण पत्करावी लागते, नाहीतर हे नवीन काही करण्याचा फायदा ही होऊ शकतो आणि हे जीवन बदलू शकतो, आपण पाहतोय आता नवीन business चांगल्या प्रकारे चालतायत आणि चांगला नफा ही कमवत आहेत, successful business करण्यासाठी मेहनत आणि वेळेवर काम करणं खूप गरजेजेच आहे, आणि आजकल आपण पाहतोय new business ची क्रेज सुद्धा खूप आहे आणि लोकप्रिय आहे.

 

आणि ही लोकप्रियता खूप काळ चालत आली आहे, या मध्ये खूप competition सुद्धा आहे पण consistency खूप महत्त्वाची आणि जोखीम पचवाची हिंमत सुद्धा हवी, new business सहजासहजी नफा देत नाही त्यासाठी सध्या मार्केट मध्ये काय चाललंय हे आपल्याला खाली दिलेल्या पॉईंट्स मध्ये समजेलच तर मित्रानो माहिती पूर्ण वाचा काय माहित कोणती business idea तुमच्या साठी फायदेमंत असेल.

 
तर चला वाचूया new business idea 2021 – 2021माहिती आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेर करायला बिलकुल विसरू नका.

Business Idea 2022 | Low Investment 2022

इथे मी काही business idea सांगितले आहेत ज्या आपल्यासाठी आपल्या वाचकांसाठी महत्वपूर्ण असू शकतील आणि तुम्हाला पैसे कमवण्यासाठी थोडी मदत होऊ शकते.

1. Blogging 

मित्रांनो या अगोदर कधी हे नाव वाचलं आहात का blogging (blogging meaning) बद्धल काही माहीत नसेल तर जाणून घ्या, blogging द्वारे तुम्ही कसे पैसे कमवू शकता, मित्रांनो blogging तुम्ही पार्ट टाइम सुद्धा करू शकता, जास्त पैसे हवे असतील तर फुल टाईम सुद्धा करू शकता पण जर काही माहीत नसेल तर सुरवातीला पार्ट टाईम blogging करा, यासाठी तुम्ही तुमचा primary income सोडू नका जर वाटत असेल blogging ने primary income पेक्षा जास्त पटीने पैसे भेटतात तर तुम्ही Full Time Bogging करू शकता.
यासाठी तुम्ही या क्षेत्रात तुम्ही passionate आणि knowledgeable त्याच बरोबर लिखाणाची आवड असायला हवी, लिखाण चांगले हवे थोडस वेगळ्या शब्दात आपले विचार मांडता यायला हवे आणि ते वाचकाला बरोबर समजायला हवे, blogging करता करता तुम्ही थोडी cash कमवू शकता लक्ष्यात राहुद्या हे एक रात्री मध्ये तुम्हाला लखपती नाही बनवणार या साठी खूप संघर्ष करावा लागेल, blogging बरोबर तुम्ही affiliate marketing करून प्रॉडक्ट ads द्वारे त्या प्रॉडक्ट बद्धल माहिती लिखाण करून त्या द्वारे देखील पैसे कमवू शकता.

2. Retail Business 

मित्रांनो Business Idea  मधील अजून एक चांगली संधी म्हणजे Retail Business, तुम्ही तयार आहेत का products direct consumer ला विकण्यासाठी तर Retail Business तुमच्यासाठी खूप फायदेशीर असू शकतो,
तुम्ही किराणा सामान , कपड्याच्या दुकानापासून ते मोठ्या गोडावून पर्यंत काहीही उघडू शकता, पण हे सुरू करण्यापूर्वी तुम्हाला त्यासाठी या बद्धल idea, माहिती असणे गरजेचे आहे, आणि तुम्हाला काय करायचं या बद्धल याअगोदर रणनीती करायला हवी, त्यानंतर तुम्ही retail business करून पैसे कमवू शकता, कोणतं ही काम छोटं-मोठं नसत सर्व कामे सारखीच असतात त्या साठी लाज न बाळगता काम करणं गरजेचं आहे.

3. Graphic design 

मित्रांनो Graphic design मध्ये काही कौशल त्याबरोबर या क्षेत्रात सुरवात करणे खूप easy आहे सोपी आहे, तरीही तुम्हाला Graphic design बद्धल काही माहीत नसेल तर चिंता करू नका तुम्हाला थोडीशी माहिती येथे भेटेल,
Top Business Idea 2022 मध्ये मी Graphic design बद्धल थोडीशी माहिती देतोय, अधुनिक programs, guide’s चा उपयोग करून, घरातील वयस्कर माणसे सुद्धा graphic design ची मुख्य गोष्ट शिकू शकतात, आजकल काही ही अस अवघड नाही जे तुम्ही imagination आणि inspiration करू शकता, काही महिन्यात लोक आपल्या project साठी चित्र बनवण्याकरिता आणि edit करण्यासाठी आपल्याला payment देण्यासाठी उत्सुक असतील, इथे अजून एक Top Business Idea आहे की तुम्ही logstar बरोबर logo आणि काही graphic design बनवून तुम्ही ते आपल्या वेबसाईटवर किंवा आपल्या consumer ला विकू शकता आणि यातून खूप पैसा कमवू शकता.

4. Web Design

मित्रांनो आजकल Web Design कोणत्याही IT Company हवा असतो, मी हा पॉईंट Top Business Idea 2022 मध्ये नमूद केला आहे कारण मला हि  Business idea  चांगली वाटली, तुम्ही Web Designer चा Course करून तुम्ही शिकू शकता, आणि ही आश्चर्यची गोष्ट नाही जॉब idea मध्ये वेब डिजाइनिंग ची साइड सर्वात लोकप्रिय साईड आहे,
हे craft Website वर user ला सर्वात simple अजून simple अनुभव देण्यासाठी असते, user ला वेब साईड वरील design पाहून पुन्हा पुन्हा यावसे वाटते करण ती वेबसाईट अतिशय छान आणि मस्त, चांगल्या प्रकारे तयार केलेली असते हे सर्व web designer करतो आणि यातूनच खूप सारे पैसे कमवू शकता स्वतःचा ऑफिस उघडू शकता, वेग वेगळ्या प्रोजेक्ट्स वर काम करून भक्कम पैसे कमवू शकता.

5. Real Estate 

Real Estate हा आपल्या  भारताचा महत्वपूर्ण क्षेत्र राहिला आहेन भारतामध्ये रिअल इस्टेट चा बोलबाला क्षेत्र येत्या २०३० पर्यंत US $ 1.2 Trillion पर्यंत पोहोचेल असं बोल जातंय. शहरीकरण वाढतंय घराचे भाव वाढत आहे तसेच विभक्त परिवार याचे प्रमाण वाढत आहे त्याच बरोबर घरची डिमांड सुद्धा वाढत आहे, म्हणून Real Estate खूप डिमांडिंग क्षेत्र आहे, यात काम करून भाकं पैसे कमवू शकता स्वतःचे ऑफिस टाकून थोडा वेळ देऊन हे as secondary work म्हणून तुम्ही करू शकता ,

त्यातच, Real Estate थोडासा महाग आहे कारण या मध्ये high returns साठी खूप मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे वित्तपुरवठा म्हणजेच Finance हवा, आणि कमी इन्व्हेस्ट मध्ये अधिक प्रॉफिट भेटू शकत नाही, खरं तर हा Real Estate व्यवसाय आपल्या भारतात सर्वोत्तम व्यवसायांपैकी एक आहे. 

बर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात भारतात असे सुद्धा business, व्यवसाय आहेत जे गरिबातले गरीब सुद्धा करतात रात्रीचे दिवस करतात अगदी १० रुपये पासून सुरवात करून दिवसाचे १००० रुपये कमावतात, त्यातच अजून खालील पैकी काही व्यवसाय आहेत. 

१. Textile Business
२. Organic Fruits and Vegetable Store
३. Fast Food Centre
४. Tourism Business
५. Real Estate Agent
६. Recruitment Firm
७. Mobile Repair and Recharge Shop
८. Bookstore Business
९. Dance and Music Academy
१०. Grocery Shop

काही प्रश्न उत्तरे :-

१. सर्वात चांगला व्यवसाय कोणता?
 
– जर आपण मराठी मध्ये सर्वोत्तम व्यवसायाबद्दल बोलत असाल तर असे बरेच व्यवसाय आहेत जे आपल्यासाठी चांगले सिद्ध होऊ शकतात परंतु आपण कोणता व्यवसाय करावा हे आपल्यावर अवलंबून आहे जसे की ब्लॉगर, वेडिंग प्लॅनर, बांधकाम साहित्य, डिजिटल मार्केटिंग, वेब डिझायनिंग व्यतिरिक्त.  इतर अनेक व्यवसाय आहेत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
 
२.  सर्वात चांगला ऑनलाईन बिझनेस कोणता आहे ?
 
– मराठी किंवा हिंदी मध्ये सर्वोत्कृष्ट ऑनलाइन व्यवसायात अनेक ऑनलाइन व्यवसाय आहेत जसे की ब्लॉगिंग फ्री लॉन्चिंग वेब डिझायनिंग वेब डेव्हलपर तुम्ही हे सर्व ऑनलाइन सुरू करू शकता. 
 
 
एक सुंदर विचार,
 
प्रत्येकाचा ” आदर ” करणे 
हा आपल्या स्वभावातला 
एक सुंदर दागिनाच 
नव्हे तर, एक 
प्रकारची गुतंवणून आहे… 
ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते. 
 

तुम्हाला माझा हा लेख आवडला असेल किंवा तुम्हाला त्यातून काही शिकायला मिळाले असेल, तर कृपया तुमचा आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी ही पोस्ट फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल नेटवर्क्सवर शेअर करा.
।। धन्यवाद ।।

Leave a Comment