Universal Pass कसा ऑनलाईन काढायचा ? । How Registration Universal Pass Online

How Registration Universal Pass Online 

मित्रांनो जस कि माहित आहे Universal Pass हा आपल्याकडे हवाच का कश्याला आणि तो कसा काढायचा त्याची प्रक्रिया काय,आहे हे सर्व तुम्हाला या लेखातून माहित पडेल, त्या पूर्वी आपण युनिव्हर्सल पास कसा काढायचा? हे माहित करून घेणार आहोत, तसेच युनिव्हर्सल पास ट्रॅव्हल करिता कोणत्या कोणत्या ठिकाणी वापरला जातो कोणत्या ठिकाणी याची परवानगी आहे या बद्दल संपूर्ण महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया How Registration Universal Pass Online.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

 

Universal Pass बद्दल माहिती संपूर्ण वाचा अर्धवट वाचू नये अर्धवट ज्ञान हे घातक असत हे आपल्याला माहित आहे, म्हणून माहिती संपूर्ण वाचा आणि हि माहिती आपल्या मित्र मंडळींना शेअर करायला विसरू नका. 

How Registration Universal Pass Online । Universal Pass कसा ऑनलाईन काढायचा ?

Universal Pass  हे आपल्यासाठी ट्रॅव्हल आणि बरच काही यासाठी महाराष्ट्र सरकार देत आहे  तसेच मंडळी ज्याचे ज्यांचे करोनाचे संपूर्ण म्हणजेच दोन डोस, दोन इंजेकशन (vaccine) झाले आहे त्यांना देत आहे त्यांना मिळत आहे. मंडळी हा युनिव्हर्सल पास (Universal Pass ) दाखवून तुम्ही कुठेही बिंदास फिरू शकता पण महाराष्ट्र सरकारचे नियम पाळून. महाराष्ट्र सरकार कधी हि नियमावली लावू शकतात त्या प्रकारे त्यांना साथ देणं त्याच पालन करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या नागरिकांचं कर्तव्य आहे. 

Universal Pass युनिव्हर्सल पास द्वारे तुम्ही रेल्वे पास, रेल्वे तिकीट मिळवू शकता, रेल्वे ने प्रवास करू शकता , शक्य तो बस एसटी मधून प्रवास करत असाल तर तो सोबतच ठेवा, त्या व्यतिरिक्त मॉल मध्ये जाऊ शकता, अन्य काही ठिकाणी ट्रॅव्हल करू शकता, त्याच प्रकारे या पास द्वारे जिथं हवं तिथे जाऊ शकता, हे आपल्यासाठी एक माहिती प्रत्रिकेचं काम करतो. 

आता आपण जाणून घेऊया कि, Universal Pass  काढण्यासाठी आपल्या जवळ कोण-कोणते documents असं आवश्यक आहे. 

* Passport Size Photo uploading करीत लागतो   
 

युनिव्हर्सल पास ऑनलाईन कसा काढायचा?  Online Universal Pass

१. सर्वात अगोदर महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईट वर जावे :- युनिव्हर्सल पास 

२. त्या नंतर तिथे तुम्हाला दिसेल Universal  Pass For Double Vaccinated Citizens असं त्या वर क्लीक करा. 

३.  नंतर मंडळी तुमच्या जवळचा तुमचा प्रायमरी मोबाईल नंबर नमूद करा आणि Send OTP वर टॅप करा. लगेच आलेल्या OTP नंबर टाकून पुढे submit  वर क्लिक करा . 

४. मंडळी तुमच्या मोबाईलच्या किंवा कॉम्पुटर जीतून तुम्ही लॉगिन करताय तिथून तुमच्या स्क्रीन वर तुमचे नाव दिसेल, त्याच बाजूला Generate Pass दिसल तिथे क्लिक करा. 

५. तुमच्या स्वतःची सर्व महत्वपूर्ण माहिती तुमच्या समोर स्क्रीन वर दिसेल ती एकदा नीट बघून घ्या बरोबर आहे कि नाही ते. नंतर तुमचा एक पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photo) तिथे अपलोड करा. 

६. सर्व झाल्यावर सर्व अटी मान्य agree असा message खाली दिसेल ते tick करून Apply  वर क्लिक करा. 

७. सर्व झाल्यावर मंडळी तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वर एक मॅसेज (text message) येईल, तुमचा युनिव्हर्सल पास (Universal Pass Generate)  हा २४ तासात तयार होईल. नंतर तो तुम्ही त्याच महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईट वर जाऊन तिथून लॉगिन करून युनिव्हर्सल पास ऑनलाईन डाउनलोड करा.. 

तर मित्रांनो आहे कि नाही सोपी पद्धत Universal Pass Online Registration किंवा Universal Pass ऑनलाईन काढण्याची ती सुद्धा आपल्या मराठीतून,


तुम्हाला माझा हा लेख आवडला असेल किंवा तुम्हाला त्यातून काही शिकायला मिळाले असेल, तर कृपया तुमचा आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी ही पोस्ट फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल नेटवर्क्सवर शेअर करा.

 
धन्यवाद. 

Leave a Comment