SNDT Recruitment: SNDT महिला विद्यापीठात अनेक पदांसाठी भरती 2024… या पदांसाठी होणार भरती… लगेचच करा अर्ज..

img 20240820 wa00095627871535086383660

SNDT Recruitment: जर तुम्हाला मुंबईमधे नोकरी मिळवायची असेल (SNDT Recruitment), तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठ द्वारे, मुंबई या ठिकाणी विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, या भरतीअंतर्गत सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल, सहायक संचालक आणि प्राचार्य अशा एकूण 21 जागांवर भरती करण्यात येणार आहेत. SNDT Recruitment या भरतीसाठी रिक्त पदांवर भरती …

Read more