Pune University Recruitment 2024  | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी भरती!!!

pune university2225510591168150735

Pune University Recruitment 2024 Pune University Recruitment 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी एकूण १११ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन व पोस्टाने अर्ज मागवण्यात येत. लक्षात ठेवा अर्ज ऑनलाईन व पोस्ट पद्धतीने करायचा आहे. शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२४ व पोस्टाने १२ फेब्रुवारी २०२४ आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि …

Read more