Peruchi Wadi Chulivarachi Misal Nashik | पेरूची वाडी चुलीवरची मिसळ नाशिक
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या Peruchi Wadi Chulivarachi Misal ब्लॉग मध्ये, आज तुम्ही वाचणार आहेत माझा नाशिक मधील मिसळ बाबतीत अनुभव आणि जस द्राक्षच्या बागेत बसून मिसळ खाऊ शकतात तसंच पेरूच्या बागेत सुद्धा मिसळ खाऊ शकता ते ही नाशिक मध्येच. Peruchi Wadi Chulivarachi Misal मे २०२२ या वेळेस मी खास नाशिक मधील मिसळ खाण्याचं ठरवलेलं मुंबई …