PCMC Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती… थेट मुलाखतीद्वारे निवड…

img 20240903 wa0003629446118171020128

PCMC Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एकूण 12 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेवर अवलंबून असते. उमेदवारांनी मूळ जाहिरातीत या पदाची शैक्षणिक पात्रता तपासून घेणे आवश्यक आहे. संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी, उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या दिलेल्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. उमेदवारांची या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाईल. 12 सप्टेंबर …

Read more