Pandhari Sheth Phadke: महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं 21 फेब्रुवारी 2024 रोजी निधन

Pandhari Sheth Phadke Pandhari Sheth Phadke: २१ फेब्रुवारी दुपारच्या वेळेस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचं हृदयविकार धक्याने निधन झाले आहे, पनवेल घरून ऑफिस ला जात असताना कार मध्ये पंढरीनाथ फडके याना हृदयविकाराचा झटका आल्याने दुःखत निधन झाले. पनवेलच्या विहीघर मध्ये अखेरचा श्वास घेतला. पंढरीनाथ शेठ फडके याना महाराष्ट्रात गोल्ड मॅन म्हणून ओळखले जात होते महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीकरिता …

Read more