Nagarparishad Bharti 2024: सरकारी नोकरीची मोठी संधी… नगरपरिषद कार्यालयात या पदावर भरती सुरू… पगार 45,000/-

Nagarparishad Bharti 2024

Nagarparishad Bharti 2024: स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) च्या अंमलबजावणीसाठी व त्याअंतर्गत करावयाच्या विविध कामांसाठी नगरपरिषदेअंतर्गत नवीन पदे भरण्यात येत आहेत. यासाठी, जे उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करतील, तसेच निरोगी, इच्छुक आणि पात्र असतील अशा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे समजून येत आहे. सरकारी खात्यात नोकरी मिळवण्यासाठीची ही अतिशय चांगली आणि उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. नगरपरिषदेतील रिक्त पदे भरण्यासाठी नवीन …

Read more