MUCBF Bharti 2024: बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी… महाराष्ट्र अर्बन बँकेत या पदांवर भरती सुरू… पदवीधर ठरणार पात्र…
MUCBF Bharti 2024: सुमारे 207.27 कोटी रुपयांची उलाढाल असलेली आघाडीची बँक म्हणजेच महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. ऑनलाइन अर्ज या MUCBF Bharti च्या माध्यमातून स्वीकारले जात आहेत. तथापि, पात्र उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र अर्बन बँकेद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या या नोकरीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज …