MNLU Bharti 2024: MNLU औरंगाबाद येथे “या” रिक्त पदासाठी भरती; पगार देखील भरपूर…

img 20240821 wa00323799078921372459284

MNLU Bharti 2024: MNLU (महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी), छत्रपती संभाजीनगर, यांनी “कुलगुरू” पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत कामाचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे अर्ज ईमेलद्वारे किंवा या लेखात पुढे नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. MNLU Bharti 2024 महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर येथे “कुलगुरू” पदाच्या रिक्त जागेवर भरती …

Read more