Japan earthquake 2024 | जपानमध्ये 7 तासात 60 भूकंप झटके !!! वाचा संपूर्ण माहिती

image editor output image 1851348655 17041772424175920713049926998028

Japan Earthquake जपान मध्ये झालेल्या भूकंपाची थोडक्यात माहिती… Japan earthquake: जपान मध्ये New Year’day Day म्हणजेच वर्ष्याच्या पहिल्याच दिवशी १ तारखेला ७ तासात ६० झटके, ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरली, जपान मध्ये भूकंपाने जण जीवन विस्कळीत झाले आहे. कित्येक लोकांचा मृत्यू झाला असून समुद्र किनाऱ्यावर लोकांना दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे. Japan earthquake: जगात वर्ष्याचा पहिला दिवस …

Read more