IT Sector Jobs: आयटी क्षेत्रात मेगा भरती! TCS, Infosys मध्ये फ्रेशर्सना मोठी संधी; पॅकेज 9 ते 11 लाख..

img 20240824 wa00735615128105083394622

IT Sector Jobs: तुम्ही किंवा तुमच्या ओळखीमधील कोणीतरी आयटी क्षेत्रात नोकरी शोधत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी ठरणार आहे. आयटी क्षेत्रात पुन्हा एकदा नोकऱ्यांचा पाऊस पडणार असल्याची बातमी समोर येत आहे. Infosys आणि TCS ने नोकरीच्या संधी जाहीर केल्या आहेत. इन्फोसिस फ्रेशर्सना 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज देत आहे आणि TCS फ्रेशर्सना 11 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज देत …

Read more