Godavari Laxmi Co-Op Bank Bharti 2024: गोदावरी लक्ष्मी सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी… या पदांवर होणार भरती… या उमेदवारांना प्राधान्य…
Godavari Laxmi Co-Op Bank Bharti 2024: गोदावरी लक्ष्मी सहकारी बँकेच्या शाखांचे महाराष्ट्र राज्यात विस्तीर्ण जाळे आहे. 2022-23 मध्ये कर्ज आणि ठेवींमध्ये टक्केवारीच्या वाढीच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक सर्वोत्तम कामगिरी करणारी बँक मानली जाते. मात्र, या बँकेतील सुरक्षा रक्षक आणि संगणक कर्मचाऱ्याच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. तथापि, योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. …