Central Railway Bharti 2024: महाराष्ट्र मध्य रेल्वेत मेगा भरती… तब्बल इतक्या पदांसाठी होणार भरती… फक्त हेच उमदेवार पात्र…

img 20240813 wa0002887079148491156924

Central Railway Bharti 2024: इच्छुक उमेदवारांना मध्य रेल्वेच्या स्लॉट विरुद्ध कार्यशाळा/युनिटमधील विविध रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी मध्य रेल्वे द्वारे ऑनलाइन अर्ज करण्यास सांगण्यात येत आहे. रेल्वेत नोकरी करण्याची चांगली आणि अद्भुत संधी आहे. या संधीचा फायदा अवश्य घ्या, मध्य रेल्वेमध्ये नवीन पदांची घोषणा करण्यात आली आहे. नोकरीची जाहिरात मध्य रेल्वे, रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मुख्य प्रकल्प संचालक यांनी प्रकाशित केली आहे. …

Read more