BARC Recruitment 2024: भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई द्वारे या पदांवर भरती… B.sc. उत्तीर्ण उमेदवार पात्र… पगार 19,500/-

img 20240906 wa00038274831126718002492

BARC Recruitment 2024: भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई या ठिकाणी रिक्त जागांवर भरती करण्यासाठी सगळ्या पात्र आणि योग्य उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने नोकरीच्या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. पात्र उमेदवारांनी देण्यात आलेल्या तारखेपूर्वी सगळ्या कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे अत्यंत आवश्यक असणार आहे. BARC Recruitment 2024 भरती अंतर्गत एकूण पदांची संख्या किती आहे? | BARC Recruitment Total Post Numbers …

Read more