AAI Recruitement 2024: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची संधी… 840 रिक्त पदांवर भरती… पदवीधर पात्र…

img 20240903 wa00014272848907121215807

AAI Recruitement 2024: जर तुम्ही सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर मित्रांनो, तुमचं शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून झाले असले तरीही आता तुमच्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागात नोकरीच्या सुवर्ण संधी उपलब्ध झाल्या आहेत. देशभरातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. विविध विषयांतील पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो, या नोकरी अंतर्गत ऑनलाइन अर्जाचा पर्याय प्रदान केला गेला असल्याने, …

Read more