२०२३ यंदाचे आयपीएल सामने फ्री मध्ये पाहता येणार
१६ व हंगामातील ipl 2023 Matches बघता येणार फ्री Free IPL Live app त्यासाठी एक अप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल त्या द्वारे आयपीएलचे सर्व सामने मोफत पाहता येतील.
इंडियन प्रीमियर लीग २०२३ काही महिन्यात काही दिवसात सुरु होणार आहे म्हणजेच IPL 2023 यावर्षी २० मार्च ते २८ मे २०२३ दरम्यान खेळण्यात येतील अशी माहिती.
तसेच लवकरच वेळापत्रक येईलच त्या अगोदर आपल्या सारख्या सामान्य लोकांना आईपीएल Free IPL Live app म्हणजेच एकाद्या सणासारखा वाटणारा वाटतो, त्यामुळेच लोक IPL 2023 सामने कुठे फ्री बघता येईल कोणत्या ओटीटी वर पाहता येईल how to watch ipl live in mobile free हे अधिक search करत आहेत, माहितीनुसार भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डनं जियोला आयपीएल लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याची परवानगी दिली आहे. याअगोदर पूर्वीचे सामने आपण हॉटस्टार पाहायचो.
जिओ ग्राहकांना ipl 2023 या वेळेचे सामने मोफत पाहता येतील त्या प्रकारे जिओ चे ग्राहक पण या वर्षी वाढतील यात शंका नाही, माहिती नुसार या वेळेस अकरा वेगवेगळ्या भाषेत IPL 2023 सामने जिओ सिनेमावर पाहता येणार आहे, अजून माहिती नुसार Viacom18 आयपीएल 2023 मोफत स्ट्रीम करण्याचा पर्याय क्रिकेट प्रेमींना देऊ शकतं. आपण हे सामने आपल्या मोबाईल व घरी टीव्ही वर पाहू शकतो.
तर मित्रांनो IPL 2023 च्या मॅच मोबिलेवर चांगल्या आवाजात ऐकण्यासाटःई तुम्ही खरेदी करू शकता JBL Tune 215BT, 16 Hrs Playtime with Quick Charge, in Ear Bluetooth Wireless Earphones with Mic फक्त १४९९ मध्ये ऑफर असेल तर १०० -२०० रुपये सुद्धा कमी मध्ये भेटू शकतो, चांगल्या कॅलिटी साऊंड मध्ये तुम्ही तुमचे एंटरटेनमेंट एन्जॉय करू शकता.
मित्रांनो आठवत असेल तर फुटबॉल चे सामने देखील जिओ ग्राहकांना जिओ सिनेमावर दाखवत होते, तसे या वर्षी आपल्या सर्व भारतीयांना IPL 2023 सामने जिओ सिनेमावर वर बघता येणार आहे Free IPL Live app त्या साठी जर तुम्हाला मोबाइलला वर सामने पाहायचे असतील तर Google Play वरील Android अॅप्स मध्ये JioCinema अॅप्स डाउनलोड करावे लागेल तसेच त्या साठी तुम्ही जिओ चे ग्राहक असणं साहजिकच आहे.
खालील प्रमाणे कथित ipl 2023 schedule असू शकतो.
- CSK vs KKR 25-Mar-23 7:30 PM
- DC vs MI 26-Mar-23 3:30 PM
- PBKS vs RCB 26-Mar-23 7:30 PM
- GT vs LSG 27-Mar-23 7:30 PM
- SRH vs RR 28-Mar-23 7:30 PM
- RCB vs KKR 29-Mar-23 7:30 PM
- LSG vs CSK 30-Mar-23 7:30 PM
- KKR vs PBKS 31-Mar-23 7:30 PM
- MI vs RR 01-Apr-23 3:30 PM
- GT vs DC 01-Apr-23 7:30 PM
- CSK vs PBKS 02-Apr-23 7:30 PM
- SRH vs LSG 03-Apr-23 7:30 PM
- RR vs RCB 04-Apr-23 7:30 PM
- KKR vs MI 05-Apr-23 7:30 PM
- LSG vs DC 06-Apr-23 7:30 PM
- PBKS vs GT 07-Apr-23 7:30 PM
- CSK vs SRH 08-Apr-23 3:30 PM
- RCB vs MI 08-Apr-23 7:30 PM
- KKR vs DC 09-Apr-23 3:30 PM
- RR vs LSG 09-Apr-23 7:30 PM
- SRH vs GT 10-Apr-23 7:30 PM
- CSK vs RCB 11-Apr-23 7:30 PM
- MI vs PBKS 12-Apr-23 7:30 PM
- RR vs GT 13-Apr-23 7:30 PM
- SRH vs KKR 14-Apr-23 7:30 PM
- MI vs LSG 15-Apr-23 3:30 PM
- DC vs RCB 15-Apr-23 7:30 PM
- PBKS vs SRH 16-Apr-23 3:30 PM
- GT vs CSK 16-Apr-23 7:30 PM
- RR vs KKR 17-Apr-23 7:30 PM
- LSG vs RCB 18-Apr-23 7:30 PM
- DC vs PBKS 19-Apr-23 7:30 PM
- MI vs CSK 20-Apr-23 7:30 PM
- DC vs RR 21-Apr-23 7:30 PM
- KKR vs GJ 22-Apr-23 3:30 PM
- RCB vs SRH 22-Apr-23 7:30 PM
- LSG vs MI 23-Apr-23 7:30 PM
- PBKS vs CSK 24-Apr-23 7:30 PM
- RCB vs RR 25-Apr-23 7:30 PM
- GT vs SRH 26-Apr-23 7:30 PM
- DC vs KKR 27-Apr-23 7:30 PM
- PBKS vs LSG 28-Apr-23 7:30 PM
- GT vs RCB 29-Apr-23 3:30 PM
- RR vs MI 29-Apr-23 7:30 PM
- DC vs LSG 30-Apr-23 3:30 PM
- SRH vs CSK 30-Apr-23 7:30 PM
- KKR vs RR 01-May-23 7:30 PM
- GT vs PBKS 02-May-23 7:30 PM
- RCB vs CSK 03-May-23 7:30 PM
- DC vs SRH 04-May-23 7:30 PM
- GT vs MI 05-May-23 7:30 PM
- PBKS vs RR 06-May-23 3:30 PM
- LSG vs KKR 06-May-23 3:30 PM
- SRH vs RCB 07-May-23 3:30 PM
- CSK vs DC 07-May-23 7:30:PM
- MI vs KKR 08-May-23 7:30 PM
- LSG vs GT 09-May-23 7:30
- RR vs DC 10-May-23 7:30 PM
- CSK vs MI 11-May-23 7:30 PM
- RCB vs PBKS 12-May-23 7:30 PM
- KKR vs SRH 13-May-23 7:30 PM
- CSK vs GT 14-May-23 3:30 PM
- LSG vs RR 14-May-23 7:30 PM
- PBKS vs DC 15-May-23 7:30 PM
- MI vs SRH 16-May-23 7:30 PM
- KKR vs LSG 17-May-23 7:30 PM
- RCB vs GT 18-May-23 7:30 PM
- RR vs CSK 19-May-23 7:30 PM
- MI vs DC 20-May-23 7:30 PM
- SRH vs PBKS 21-May-23 7:30 PM
- QUALIFIER 1 TBD 7:30 PM
- ELIMINATOR TBD 7:30 PM
- QUALIFIER 2 TBD 7:30 PM
- FINAL 28-May-23 7:30
आयपीएल (ipl 2023) अनेक वर्ष पासून डिज्नी+ हॉटस्टारच्या माध्यमातून लाइव्ह बघितलं जात होत, ज्यासाठी 2018 मध्ये स्टार इंडियानं काही कोटी रुपये दिले होते आणि डिजिटल आणि टीव्ही अधिकार मिळवले होते. परंतु यंदा टीव्ही आणि डिजिटलचे अधिकार वेगवेगळे करण्यात आले आहेत, ज्यामुळे स्टार इंडियाला डिजिटल अधिकार मिळाले नाहीत. परंतु टीव्ही अधिकार अजूनही स्टार इंडियाकडे आहेत, त्यामुळे केबल किंवा सॅटेलाइट टीव्हीवर तुम्हाला ipl 2023 बघायची असेल तर स्टार स्पोर्ट्स चॅनलची मदत घ्यावी लागेल.
खालील प्रमाणे यंदाच्या IPL 2023 TEAM असतील.
तसेच यांचे एकूण ७४ सामने आपल्याला टीव्हीवर (स्टार स्पोर्ट्स) तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म वर पाहता येईल.
- Mumbai Indians
- Rajasthan Royal
- Kolkata Knight Riders
- Chennai Super Kings
- Gujarat Titans
- Punjab Kings
- Delhi Capitals
- Royal Challengers Bangalore
- Sunrisers Hyderabad
- Lucknow Supergiants
Mumbai Indians players 2023
या बद्धल बोलायचं झाल्यास ipl 2023 हा जाम भारी होणार आहे, कारण Mumbai Indians players 2023 सर्व क्रिकेट प्रेक्षकांना रसिकांना जाणून घेण्यास उत्सुकता आहे. अंबानी ची Mumbai Indians team 2023 कशी असेल हे काही जणांना माहित असेल व काही जणांना माहित नसेल, ipl 2023 साठी अनेक टीम जमायला लागल्या आहेत त्यातच आपल्या Mumbai Indians team चे प्लेयर्स जाणून घेण्यास आपण सर्व जण उत्सुक आहोत तर चला बघूया कोण कोण मुंबई इंडियन्स या टीम मध्ये शकत.
Mumbai Indians Full Players List in IPL 2023
- Rohit Sharma (c) India 35 years Batsman Rs. 16 Cr(R)
- Suryakumar Yadav India 32 years Batsman Rs. 8 Cr(R)
- Tilak Varma India 20 years Batsman Rs. 1.70 Cr(R)
- Ramandeep Singh India 25 years Batsman Rs. 20 Lakhs(R)
- Dewald Brevis India 19 years Batsman Rs. 3 crores(R)
- Ishan Kishan (wk) India 24 years WK-Batsman Rs. 15.25 crores(R)
- Jasprit Bumrah India 29 years Bowler Rs. 12 Cr(R)
- Kumar Kartikeya Singh India 24 years Bowler Rs. 20 Lakhs(R)
- Jofra Archer England 27 years Bowler Rs. 8 crores(R)
- Hrithik Shokeen India 22 years All-rounder Rs. 20 Lakhs(R)
- Arjun Tendulkar India 23 years All-rounder Rs. 30 Lakhs(R)
- Tim David Singapore 26 years All-rounder Rs. 8.25 Crores(R)
- Tristan Stubbs South Africa 22 years WK-Batsman Rs. 20 lakhs(R)
- Arshad Khan India 25 years All-rounder Rs. 20 lakhs(R)
- Akash Madhwal India 29 years Bowler Rs. 20 lakhs(R)
- Jason Behrendorff Australia 32 years Bowler Traded from RCB
- Cameron Green Australia 23 years Al-rounder Rs. 17.50 Crores
- Jhye Richardson Australia 26 years Bowler Rs. 1.5 Crores
- Piyush Chawla India 33 years Bowler Rs. 50 Lakh
- Duan Jansen South Africa 22 years Bowler Rs. 20 Lakh
- Vishnu Vinod India 29 years Wicket-keeper Rs. 20 Lakh
- Shams Mulani India 25 years All-rounder Rs. 20 Lakh
- Nehal Wadhera India 22 years Batter Rs. 20 Lakh
- Raghav Goyal India 21 years Batter Rs. 20 Lakh
Mumbai Indians Retained Players 2023 List आहे ती तुम्ही पाहू शकता :-
- Tim David
- Ramandeep Singh
- Tilak Varma
- Suryakumar Yadav
- Ishan Kishan
- Tristan Stubbs
- Dewald Brevis
- Jofra Archer
- Jasprit Bumrah
- Arjun Tendulkar
- Arshad Khan
- Kumar Kartikeya
- Hrithik Shokeen
- Jason Behrendorff
- Akash Madhwal
मित्रांनो अजून एक माहिती म्हणून तुमच्यासाठी देतोय जस तुम्ही Free ipl 2023 Live app मोफत जिओ सिनेमावर पाहू शकता त्याच प्रकारे अजून अप्स वर देखील पाहू शकता असं बोलण्यात येतंय पण हे अप्स काही देशात उपलब्ध आहेत CricTime, CricHD, CricFree, SmartCric, WebCric, IPL Live Match Free बघू शकता. या प्रकारे अजून वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत त्यावर सुद्धा IPL 2023 सामने पाहू शकता त्याच प्रकारे आयपीएल हे एक सट्टा प्रमाणे बघणारे लोक सुद्धा आहेत ज्यांना मॅच मध्ये रस नसून आपण घेतलेल्या प्लेर्स वर पैसे लावून डबल पैसे कसे मिळवता येईल या करता पाहतात.
निष्कर्ष :
तर मित्रांनो २०२३ यंदाचे आयपीएल सामने फ्री मध्ये पाहता येणार Free IPL Live app कशी वाटली हि माहिती जर हि माहिती तुम्हाला आवडल्यास कृपया जास्तीत जास्त आपल्या जवळच्या व्यक्तींना शेयर करू सक्त तसेच फेसबुक ट्विटर किंवा इंस्टाग्राम तसेच व्हाट्सअप वर शेअर करू शकता,डिज्नी+ हॉटस्टारनं आणि JioCinema यात भारतीय ओटीटी वर चढाओढ पाहायला मिळेल अगोदर डिज्नी+ हॉटस्टार वर लाखोने क्रिकेट पाहणारी पब्लिक यंदाच्या IPL 2023 सामने पाहण्यासाठी जिओ चे ग्राहक होऊन JioCinema अप्स डाउनलोड करून मॅच बघतील एवढे नक्की.
धन्यवाद …..