Hidden Camera | spy camera | गुप्तचर कॅमेरा
या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत हिडन कॅमेरा (Hidden Camera) ज्याचा कश्याप्रकारे वापर केला जाऊ शकतो, जो चांगला कि वाईट कोणासाठी असेल या सर्व प्रकारच्या माहिती आपण आज या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत, नेहमी प्रमाणे मराठी टेक मध्ये अश्या माहिती आपल्या ब्लॉग वर घेऊन येण्याचा आपल्या या ब्लॉगचा प्रयत्न असतो नवीन नवीन तंत्रज्ञान टेकनॉलॉजि माहिती आपल्या या ब्लॉग वर येत असतात, त्यातच आज हिडन कॅमेरा Hidden Camera | spy camera | गुप्तचर कॅमेरा फायदे आणि तोटे, हा कॅमेरा कश्याप्रकारे काम करतो नेमका कॅमेरा कसा आहे तो वाचणार आहोत तर ब्लॉग शेवट पर्यंत वाचा अगदी सोप्या शब्दात हिडन कॅमेरा (Hidden Camera) या बद्धल माहिती दिली आहे.
हिडन कॅमेरा hidden camera price बद्धल बोललं तर खूप युनिक आणि वेगवेगळ्या पद्धतीचे हे गुप्तचर कॅमेरे मार्केट मध्ये आहे, जे spy camera तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता, हिडन कॅमेरा कम यूएसबी चार्जर, बल्प हिडन कॅमेरा, Bulb Holder हिडन कॅमेरा, घड्याळामध्ये हिडन कॅमेरा. असे अनेक वेगवेगळे युनिक पद्धतीचे गॅजेट आपल्या भारतीय मार्केट मध्ये आहेत. हे हिडन कॅमेरे घर आणि ऑफिसच्या जागांवर पाळत ठेवण्यासाठी काळजीपूर्वक ठेवले जाऊ शकतात. वापरण्यास सोपे असलेले उपकरण त्याच्या 70° व्ह्यूइंग अँगलचा वापर करून गती शोधतात आणि त्याच वेळी डिव्हाइसला जोडणारी केबल किंवा कार्ड रीडर वापरून संगणकावर पाहता येणारी HD AV सामग्री रेकॉर्ड करते. मोबाईल चार्ज करण्याची सुविधा ही अडऑन आहे.
१०८०पी व्हिडिओ क्लॅरिटी असणारे हे कॅमेरे HD 1920*1080p कलर व्हिडिओ कॅमेरा आहेत तसेच 30 फ्रेम्स प्रति सेकंद (FPS) पर्यंत विडिओ दिसतो, जर तुम्हाला हे गणित समजत नसेल तर जस आपण आपल्या टीव्ही वर चित्रपट पाहतो तश्याच प्रकारे Quality विडिओ तुम्हाला पाह्यला मिळेल, AV आउटपुटसह 70 डिग्री व्ह्यूइंग अँगल देतो, ज्यामुळे HD क्लॅरिटी दिसते चांगल्या प्रकारे रेकॉर्डिंग विडिओ पाहू शकता. हे झालं गुप्तचर कॅमेरा बद्धल , अश्याच प्रकारचे spy camera देखील ऑनलाईन मिळतात ते तुम्ही ऑर्डर करू शकता.
कॅमेरा रेकॉर्डिंग मोडचे दोन प्रकार: १. सतत रेकॉर्डिंग चालू, कॅमेरा SD कार्डवरील लूपमध्ये रेकॉर्डिंग करत राहील, SD कार्ड स्टोरेज भरल्यास, कॅमेरा जुन्या रेकॉर्ड केलेल्या फाइल्स ओव्हरराइट करेल म्हणजेच delete करेल. २. मोशन आधारित रेकॉर्डिंग, कॅमेरा जेव्हा त्याच्या समोरील हालचाल ओळखतो तेव्हाच रेकॉर्ड करेल, त्यामुळे SD कार्डची स्टोरेज स्पेस वाचेल. spy camera खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरूनच खरेदी करा. हिडन कॅमेरा रेकॉर्डिंग साठी लागणारे SD कार्ड सुद्धा खाली दिलेल्या लिंक हुन खरेदी करू शकता.
वापरण्यास सोपा :- जर तुम्हाला खाली दिलेला Hidden Camera कम यूएसबी चार्जर या बद्धल सांगायचं झाल्यास प्लग अँड प्ले पाळत ठेवणारा कॅमेरा FAT32 फॉरमॅट SD कार्डला सपोर्ट करतो आणि त्यासाठी कोणत्याही पूर्व सेटिंगची आवश्यकता नाही, SD कार्ड घाला, डिव्हाइसला पॉवर सॉकेटमध्ये प्लग करा त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होईल. डिव्हाइस अनप्लग झाल्यावर रेकॉर्डिंग बंद होईल. SD कार्डवर रेकॉर्ड केलेला व्हिडिओ कंटेंट USB डिव्हाइसला संगणकाशी जोडून व OTG कनेक्टर मोबाइलशी जोडून घरबसल्या व कुठेही पाहिला जाऊ शकतो.
हिडन कॅमेरा कोठे वापरायचे: ऑफिस, गोडाऊन, दुकान चोरी रोखण्यासाठी किंवा विशेष दिव्यांग, कुटुंबातील वृद्ध आणि मुले, पाळीव प्राणी आणि घरातील इतरांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचार्यांवर देखरेख ठेवण्यासाठी हे Hidden Camera | spy camera | गुप्तचर कॅमेरा बसवले जाऊ शकतात, तसेच मित्रांनो तुम्हाला हे कॅमेरे कुठे आणि कसे बसवले जातात या बद्धल पण माहिती या ब्लॉग द्वारे तुम्हाला मिळालीच असेल, गुप्तचर कॅमेरा याचे तुटे तुम्हाला माहीतच असेल जसे कि स्त्रियांना changing रूममध्ये किंवा हॉटेल मध्ये बसवले spy camera कसे ओळखावे हे आता समजले असेलच तसेच तुम्ही देखील hidden camera detector अँप द्वारे ओळखू शकता.
जर हे हिडन कॅमेरे तुम्हाला खरेदी करायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक हुन खरेदी करू शकता.
९. SD कार्ड
या हिडन कॅमेरा बद्धल काही लोकांचे प्रश्न व उत्तरे खालील प्रमाणे आहेत त्या मुले तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर त्याचे उत्तर मिळू शकते.
If someone connects usb for charging phone. will he be able to notice the memory card and media files?
-No
how many hours working 32GB memory card?
-साधारण 10 तास. हे रेकॉर्डिंगच्या पाच मिनिटांसाठी सुमारे 600 एमबी एव्ही फाइल्सचे बॅचेस तयार करते. उच्च कॉन्ट्रास्टसह सामान्य प्रकाशात व्हीडची गुणवत्ता चांगली असते, त्यामुळे खोलीत सर्वत्र प्रकाश असल्यास चांगले. मजबूत दिवे गडद सावल्या तयार करतील. कार्ड मिनी आहे, फोनमध्ये वापरले जाते आणि कॅमेरा कार्ड नाही. कॅम ची किंमत आहे. माझी इच्छा आहे की ते mp4 मध्ये बदलतील कारण avi खेळाडू जास्त नाहीत आणि ते खूप जागा घेतात. मला ते रूपांतरित करावे लागतील आणि mp4 च्या लहान आकारासाठी संकुचित करावे लागतील. एकूणच मी समाधानी आहे. जर बजेट परवानगी असेल तर कॅमेरा आणि लाइट सेट करण्यावर चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी वायफाय मॉडेलसाठी जा.
Can i connect with my smart phone to see the videos?
-होय. OTG कनेक्टर वापरून मोबाइलला कनेक्ट करा आणि तुम्ही व्हीएलसी मीडिया प्लेयर अपद्वारे व्हिडिओ प्ले करू शकता.
Does it record voice?????
-Yes it records both video and audio
तर मित्रांनो आशा करतो हे युनिक उपकरण Hidden Camera | spy camera | गुप्तचर कॅमेरा या बद्धल संपूर्ण माहिती जसे कि हे कॅमेरे कसे वापरतात त्याचे फायदे-तोटे सर्व प्रकारची माहिती या ब्लॉग मधून तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला हे हिडन कॅमेरे खरेदी करायचे असल्यास दिल्या गेलेल्या लिंक वरून खरेदी करू शकता. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कॉमेंट करून सांगावे तसेच हि माहिती आपल्या परिवार मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता.
धन्यवाद ….