MPSC Group C Bharti 2024 | खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत भरती.. पदवीधर उमेदवारांना मोठी संधी.. आत्ताच करा अर्ज !!!

MPSC Group C Bharti 2024 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “विविध” पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला रोज भेट द्या.

MPSC Group C Bharti 2024
MPSC Group C Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MPSC Group C Bharti 2024महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक,तांत्रिक सहाय्यक,सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या एकूण 1333 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 Nov 2024 आहे

MPSC Group C Bharti 2024

Maharashtra Public Service Commission (MPSC) announces new recruitment to fulfill the vacancies for the below post. Total 1333 vacant posts under this recruitment. the last online apply date is 4 Nov 2024. Please send this information with your friends & family group.

MPSC Group C Bharti 2024 Notification । संपूर्ण माहिती

एकूण पद संख्या: १३३३ पदे

MPSC Group C Bharti 2024 पदांची नावे

  • उद्योग निरीक्षक
  • दुय्यम निरीक्षक
  • कर सहाय्यक
  • लिपिक-टंकलेखक
  • तांत्रिक सहाय्यक
  • सहायक मोटार वाहन निरीक्षक

शिक्षण: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

पगार: पदानुसार

हेही वाचा: Cabinet Secretariat Recruitment 2024: मंत्रिमंडळ सचिवालयात नोकरीची सुवर्णसंधी; दरमहा मिळवा 95,000 रुपये पगार!

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या भरती साठी फी (Fee) खालील प्रमाणे आहे

  • अमागास – रु. 544/-
  • मागासवर्गीय- रु.344/-
  • माजी सैनिक – रु.44/-

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज कसा करावा: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 नोव्हेंबर 2024

✅अधिकृत नोटिफिकेशन PDF👉येथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा
✅ऑनलाईन अर्ज करा👉इथे क्लिक करा

MPSC Group C Bharti 2024 साठी महत्वाचे मुद्दे

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • जर अंतिम तारीख पुढे जात असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती पाहू शकता.
  • ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

💯 मिळवा लोन💸 फक्त ५ मिनिटात : इथे क्लिक करा

निष्कर्ष:
या पोस्ट मध्ये नमूद केले आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क (MPSC Group C Bharti 2024) अंतर्गत 1333 जागा करिता भरती चालू आहे, या करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2024 आहे. अधिक सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता तसेच PDF मध्ये पहा.

तर मित्रांनो, जॉब माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या गरजू मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर शेयर जरूर करा, तसेच अश्या प्रकारच्या नोकरी बद्धल माहिती करिता आमच्या वेबसाईटवर, व्हाट्सएपच्या ग्रुपला व चॅनेल ला follow करा धन्यवाद…

मित्रांनो, अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

image
Job-whatsapp-group

Leave a Comment