MSRTC Pune Bharti 2024 || महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे अंतर्गत 192 पदांची “विविध” जागांसाठी भरती!!!

MSRTC Pune Bharti 2024

MSRTC Pune Bharti 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे अंतर्गत पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला रोज भेट द्या.

Msrtc pune bharti 2024
MSRTC Pune Recruitment
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MSRTC Pune Bharti 2024: एसटी महामंडळ पुणे अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत. अर्ज करण्याची शेवटची तारीख खालील प्रमाणे आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत करावा.

MSRTC announces new recruitment to fulfill the vacancies for the below post. Total 192 vacant posts under this recruitment. the last offline apply date is 22 January 2024. Please send this information with your friends & family group.

The details of the recruitment are given in the advertisement pdf. The recruitment advertisement should be read carefully and then apply, to get the latest updates regularly join the WhatsApp group & WhatsApp channel and for more information regarding this recruitment visit the official website.

MSRTC Pune Bharti 2024 Details

पद संख्या (Total Post) – 192 जागा

पदांची नावे (Post Name) – शिकाऊ प्रशिक्षणार्थी

1) मेकॅनिकल डिझेल (26 पदसंख्या)

2) मेकॅनिकल मोटार व्हेईकल (71 पदसंख्या)

3) मेकॅनिकल ( एयर कंडिशन ) (04 पदसंख्या)

4) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर ( शिटमेटल ) (32 पदसंख्या)

5) ऑटो इलेक्ट्रिशियन (25 पदसंख्या)

6) वेल्डर (20 पदसंख्या)

7) पेंटर (04 पदसंख्या)

8) टर्नर (04 पदसंख्या)

9) बेंच फिटर / फिटर (02 पदसंख्या)

10) कोपा ( कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट ) (04 पदसंख्या)

शिक्षण (Qualification) – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

msrtc pune bharti 20241346414141794430190
MSRTC bharti 2024

पगार (Pay Scale) – पदानुसार

नोकरी ठिकाण (job location) – पुणे

अर्ज कसा करावा (Application Mode)  – ऑनलाइन (नोंदणी ) & ऑफलाईन

फी (Fee) – 600/- रुपये (SC / ST : 300/- रुपये ) रकमेचा डिमांड ड्रॅफ्ट “MSRTC Fund Account Pune” या नावाने काढून अर्जासोबत पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख Last Date – 22 January 2024

अर्ज सादर करण्याचे ठिकाण – विभाग नियंत्रक कार्यालय , राज्य परिवहन विभागीय कार्यालय , शंकरशेठ रोड , पुणे – 411037 ( उमेदवाराने स्वतः हजर राहून कार्यालयीन वेळेत अर्ज जमा करायचा आहे. )

अधिकृत वेबसाईट (Official website) – क्लीक करा 

Job Vacancy (जाहिरात) – PDF

MSRTC Pune Bharti 2024 साठी महत्वाचे मुद्दे

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा.
  • जर अंतिम तारीख पुढे जात असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
  • ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. प्रथम वर दिलेल्या सरकारच्या अप्रेंटीस नोंदणी वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करायची आहे. ऑनलाइन नोंदणी झाल्यावर त्या अर्जाची प्रत संबधित पत्त्यावर पाठवायची आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

MSRTC Job Vacancy 2024

MSRTC pune Bharti 2024 for more information related to recruitment you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit anilblogs.in daily to get free job alerts in Marathi.

निष्कर्ष :

        या पोस्ट मध्ये नमूद केले आहे की एसटी महामंडळ (MSRTC Pune Bharti 2024) अंतर्गत 192 जागा करिता भरती चालू आहे, या करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२४ आहे. अधिक सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता तसेच PDF मध्ये पहा. 

        तर मित्रांनो, जॉब माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या गरजू मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर शेयर जरूर करा, तसेच अश्या प्रकारच्या नोकरी बद्धल माहिती करिता आमच्या वेबसाईटवर, व्हाट्सएपच्या ग्रुपला व चॅनेल ला follow करा धन्यवाद…

Join Whatsapp Group For More Job Info