Pune University Recruitment 2024
Pune University Recruitment 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी एकूण १११ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन व पोस्टाने अर्ज मागवण्यात येत. लक्षात ठेवा अर्ज ऑनलाईन व पोस्ट पद्धतीने करायचा आहे. शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२४ व पोस्टाने १२ फेब्रुवारी २०२४ आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.
Pune University Bharti 2024: पुणे विद्यापीठ अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी “विविध” पदांकरिता ऑनलाईन व पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती जरूर वाचा पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम सांगितली नाही. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी. ह्याप्रमाणे भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी रोज anilblogs.in ला भेट द्या.
Pune University announces new recruitment to fulfill the vacancies for the “various” post under the Pune University Recruitment 2024. Total 111 vacant posts under this recruitment. The last date to submit a job online and post application is 31st jan 2024 & 12th Feb 2024. Please send this information with your friends & family group.
The details of the recruitment are given in the advertisement pdf. The recruitment advertisement should be read carefully and then apply, to get the latest updates regularly join the WhatsApp group & WhatsApp channel and for more information regarding this recruitment visit the official website.
Pune University Recruitment 2024 Details
पद संख्या (Total Post) – 111 पदे
पदांची नावे (Post Name) –
- Professor – 32 पदे
- Associate Professor – 32 पदे
- Assistant Professor – 47 पदे
शिक्षण (Qualification) –
- Ph.D + 10 Research Publications + 10 years of experience or Ph.D + 10 years of experience
- (i) Ph.D (ii) Relevant Master’s Degree with 55% marks (iii) 07 Research Publications (iv) 08 years of experience
- Relevant Masters degree with 55% marks+ NET/SET or Ph.D
वयाची अट (Age Limit) – माहिती उपलब्ध नाही
पगार (Pay Scale) – माहिती उपलब्ध नाही
अर्ज कसा करावा (Application Mode) – Online & post
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – The Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007
नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख Last Date –
Online – 31 January 2024
Last Date for Submission of Hard Copy of Online Application – 12 February 2024
फी (Fee) – प्रवर्ग: ₹1000/- (मागासवर्गीय: ₹500/-)
अधिकृत वेबसाईट (Official website) – क्लीक करा
Pune University Job Vacancy 2024 (जाहिरात) – PDF
Pune University Recruitment 2024 साठी महत्वाचे मुद्दे
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पोस्ट पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा.
- जर अंतिम तारीख पाहायची असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
- अधिक माहिती साठी जाहिरात किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
- ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.
Selection Process For Pune University Job Vacancy 2024
Pune University Recruitment 2024 for 111 above Posts. Selection process is online & post for more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit anilblogs.in daily to get free job alerts in Marathi.
निष्कर्ष –
या पोस्ट मध्ये नमूद केले आहे की Pune University Recruitment 2024 अंतर्गत एकूण १११ पदांची भरती चालू आहे, या करिता अर्ज करण्याकरिता शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 & 12 फेब्रुवारी 2024 अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता तसेच PDF मध्ये पहा. तर मित्रांनो ही सर्व जॉब माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या गरजू मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व फॅमिली ग्रुप मध्ये लवकरात लवकर जरूर शेयर करा, तसेच अश्या प्रकारच्या नोकरी बद्धल माहिती करिता आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपला व चॅनेल ला follow करा धन्यवाद…