Japan earthquake 2024 | जपानमध्ये 7 तासात 60 भूकंप झटके !!! वाचा संपूर्ण माहिती

Japan Earthquake

Japan earthquake
Japan earthquake

जपान मध्ये झालेल्या भूकंपाची थोडक्यात माहिती…

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Japan earthquake: जपान मध्ये New Year’day Day म्हणजेच वर्ष्याच्या पहिल्याच दिवशी १ तारखेला ७ तासात ६० झटके, ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरली, जपान मध्ये भूकंपाने जण जीवन विस्कळीत झाले आहे. कित्येक लोकांचा मृत्यू झाला असून समुद्र किनाऱ्यावर लोकांना दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे.

Japan earthquake: जगात वर्ष्याचा पहिला दिवस आनंदात साजरा होत असताना, एकीकडे जपान मध्ये एका पाठोपाठ एक भूकंपाचे झटके पहिल्या मिळाले यामुळे जपानी नागरिक चिंतेत मध्ये आहेत. अस कोणाला ही वाटलं न्हवत व संध्याकाळी हा प्रकार घडला, अजून अजून संकट टाळलं नसून मोठ्या संकटाला तोंड दयच आहे.

भूकंपचा सर्वात मोठा धक्का ७.६ रिश्टर स्केलचा होता, समुद्रात तुफानी लाटा उसळण्याचा धोका कायम आहे. तसेच प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनारे खाली करण्यास सांगितले आहे. या भूकंपाने काही इमारती जमीनदोस्त झाल्या, तसेच इशिकावा प्रांतातील वाजिमा शहरात भूकंपामुळे आग लागली आणि 30 हजार पेक्षा जास्त घरांमध्ये वीजप्रवाह खंडीत झाला.

Japan earthquake; त्सुनामीचा इशारा

Japan मध्ये earthquake आला असून आता नवीन संकटाला तोंड दयच आहे, हवामान विज्ञान संस्थेने सुरुवातीला इशिकावा प्रांतासाठी मोठ्या त्सुनामीचा इशारा दिला. होंशूच्या पश्चिम किनारपट्टीसह उत्तरी मुख्य द्वीप होक्काइडोसाठी त्सुनामीचा इशारा दिला. यामुळे समुद्रकिनारपट्टी खाली केली असून प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले.

समुद्रात अजूनही 3 मीटर (10 फूट) पर्यंत लाटा उसळू शकतात. एजेंसीने सांगितलं की, पुढच्या काही दिवसात त्या क्षेत्रात ऑफ्टरशॉक येऊ शकतो. जापानी सार्वजनिक प्रसारक एनएचके टीवीने सुरुवातीला सांगितलेल की, पाण्याची धार 5 मीटर (16.5 फूट) पर्यंत जाऊ शकते. नेटवर्कने काही तासांनी सुद्धा इशारा कायम ठेवला. कारण भूकंपानंतर झटके जाणवत होते. लोकांची व्यवस्था स्टेडियममध्ये करण्यात आलीय. तिथे त्यांना काही दिवस रहाव लागू शकतं.

निष्कर्ष

या ब्लॉग मध्ये Japan earthquake बद्धल थोडक्यात मराठी मध्ये माहिती दिली आहे, हा ब्लॉग तुम्हा कसा वाटला जरूर कंमेंट करून सांगा व काही प्रतिकतीय असतील ते ही कंमेंट द्वारे कळवा धन्यवाद.