पाऊसातील ओल्या आठवणी

पाऊसातील ओल्या आठवणी
मराठीतून काही कविता मी माझ्या ह्या वेब साईट वर कैद करून ठेवल्यात काही करता सोढवत नाहीत कधी वेल भेटला तर तर नक्की वाचतो आणि ह्याच कविता तुमच्या साठी पण आणल्यात जरूर वाचा छान आहे ततुमि सुद्धा कवितांचा प्रेमात पढाल

पावसाच्या कविता ह्या  पावसात वाचायला आवडतात तसे उन्हाळ्यात हिवाळ्यात सुद्धा वाचू शकता .

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

 

कातर वेळचा गार वारा,

 

तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.
rain 4
 
मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा.
rain 9
 
जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे,

 

तसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे,

 

पाऊस येतो आणि जातो
साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो.
rain 41
 
मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून.
rain 13
 
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो……
rain 53
 
तू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन,
तुझ्या डोळ्यात येऊ,
पाहणारा अश्रूंचा पाऊस,
तुला माझ्या डोळ्यात दिसेल.
rain 22
 
पाऊस कधीचा पडतो,
झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने.
rain 18
 
ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.
rain 26
 
तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.

 

rain 32


नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,

पाऊस पडायला लागल्यावर.

rain 44
 
पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा……
मला नेहमीच आवडतात झेलायला,

मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा….

rain 11
 
रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,

चंद्र रडत होता.

rain 12
 
आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो, 
माझा वेडा चातक पक्षी इथे,

एका थेंबासाठी तरसतो

rain 20
 
ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,

अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.

rain 45

 

Leave a Comment