माणसं अशी का वागतात ?
मला समजत नाहीये माणस अशी का वागतात पुढे पुढे करतात आपल्या समोर ? आपलं काही चुकत का ? की आपण काही चुकीचं वागतो का? आपण केलेलं कामच क्रेडिट ते स्वतः घेतात आणि आपण बघत राहतो ! का असा होत ? खूप विचार करतो मी आणि बर झालं ब्लॉगर च्या माध्यमातून मी मनातलं उतरवतो पण खरंच एवढे लोक ओव्हर का करतात आपल्या मणी धनी त्याच्या विषय काहीच वाईट भावना नसते मग ते लोक आपल्या बरोबर का असा वागतात ?
आजची गोष्ट आहे माझा स्वभाव तसा शांत कोणी वाकड बोल किंवा वाईट केलं तेव्हच बोलतो तो पर्यंत मी नाही बोलत काही आज घरूनच काम असल्यामुळे कमला मे २४/७ सपोर्ट देतो न मतभेत ठेवता सर्व काम करतो मग काही लोक अशे का करतात देव जाणे मला काम ही सांगतात ते काम स्वतः करू शकतात पण मला सांगतात मी माझे काम करता करता त्याचे काम ही करून देतो आता काम आहेत तर सर्वांनी आपापल्या जबाबदारी नि करावी
ना आणि pending काम पण करावी का फक्त मेल टाकायचा आहे म्हणून फक्त तीच काम करायची त्या व्यतिरिक्त राहिलेली अजून भरपूर काम आहे ते शोधून आपल्याला मेल टाकायचा आहे ते काम करून मेल टाकून देऊ असा विचार करतात आणि ते न केलेले काम पण मेल मध्ये दाखवतात की मी केलं आहे अश्या पद्धतीची पण लोक असतात आश्चर्य वाटत हे सर्व बघून आपलं काही चुकत का तेच समजत नाही
आणि आपल्या सारखे समजून घेणारे लोक पण नाही सदानकदा स्वतःची बाजू मांडणारे आणि दिखावा करणारे का असे लोक वागतात दुसर्याया चा विचार ही नाही करत आपण जसा विचार करतो त्याच्या विषयी तसा ते लोक का नाही करत या प्रश्नाचं उत्तर आहे का जगात माहीत नाही…या बाबतीत आपण शांत राहुयात का की अजून दुसर काही करूया ? मला वाटत या मध्ये शांत राहिलेलं बर ।
पण शांत राहलो सहन करत राहलो तर लोक आजून फायदा घेतील असे विषय असतात कधीतरी कोणाच्या ना कोणाच्या वाटेवर येत असतात ते लोक कसा यातून मार्ग काढतात देव जाणे । बर काही लोक तर एवढे फास्ट असतात की विचार न करतात धडधड बोलतात कसला ही विचार न करता आणि त्यावर त्यांना काही वाटत सुद्धा नाही की आपण काही चुकीचे बोलो बाबा समोरच्याला काय वाटल असेल.
नंतर बोलणं ही बंद करतात अरे मग आपण का बोलायचं अश्या व्यक्तीशी सरळ 10 फूट अंतर ठेवून रामराम असे लोक खूप घातक असतात नात तर जीवभावच दाखवतात पण आपली चूक नसताना चूक असल्यासारखी दाखवतात आणि बोलायचं बंद करतात आणि मग आपण समोरून बोलायला गेलो की भाव खातात.
बायका सारखं मग कश्याला बोलायचं असल्या लोकांशी सरळ न बोलेल बर खरंच खूप विचित्र लोक असतात समजत नाही कस रेऍक्ट करायचं बोलायचं की सोडायच. माणसंची वागणून त्याच्या संस्कारावरून कळते घरच्यावरून कळते आई वडिलांवरून समजते माणसाची व्यख्या त्याच्या स्वभावरून समजते म्हणून जशी दुनिया तसे आपण हेच वागायचं आता बस 👍
अश्या व्यक्ती पासून लांब राहायचं आणि शांत राहायचं आपलं काम भलं आपण भले कोणाशी जास्त न बोलतात आपलं काम करायचं आणि जस चिल्लर खाली पडल्यावर चिल्लर चा आवाज येतो पण नोटा खाली पडल्यावर नोटांचा नाही येत तश्याच त्या फटाफट हवेत ही उडून जातात.
तसच आपलं ही मन ठेवायचं काम करायची पण त्याचा जास्त देखावा न करत आणि जास्तीत जास्त यश संपादन करायचं दुनिया काय आज आपल्याकडे पैसे नसेल तर १०० लोक बोट दाखवतील जेव्हा आपल्या कडे पैसे आले की तेच बोट मागे घेतात तर अशी ही दुनिया आणि असे हे लोक.