पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा 2020

महाराष्ट्रात सर्वत्र आज पहिला पाऊस पडला २०२० मधला पहिला दिवस आपल्याला टिपिकल जस हवं तश्या भाषेत लिहायला जमत नाही मला मी माझीच भाषा वापरतो आवडल्यास सांगा मित्रांनो तर मित्रानो आज पहिला पाऊस पावसाच्या तर खूप आठवणी आहे पण आठवून आता फायदा नाही पहिला पाऊस आणि पहिल्या पावसाच्या आठवणी सर्वांच्या मनात घर करून जातात म्हणून मित्रांनो मनापासून सांगतो जे व्यक्ती बरोबर आपण आहोत त्याच व्यक्ती बरोबर शेवट होऊद्या त्यांना कधीच दुखवू नका आणि समोरच्या व्यक्ती बद्धल कधीच वाईट विचार मनात आणू नका आणि महत्वाचं म्हणझे वेळ द्या त्या व्यक्ती ला तेव्हा तुम्हा पहिला पाऊस शेवट पर्यंत आठवणींचा आणि आवडीची वाटेल तर या पावसात खूप काही आठवणी आहेत पण त्याचा काय फायदा नाही मला हेच सांगायचं मित्रांनो खरंच मनापासून सांगतो मित्रांनो खूप आणि खूप मोलाचं आहे कधीच म्हणझे कधीच कोणाचं मन नाही दुखवायच आपल्या मित्राचं  मैत्रीचं घरच्यांचं आपल्या आपला जीवलगचं ज्यांना तुम्हला तुमच्या आयुष्यात पुढे ही हवेत तसे त्याचे कधीच मन नाका दुखवू भले कितीही होऊद्या समोरच कसा रेऍक्ट करतो मस्ती करतो तस समजून सोडून दयच आता तर पहिल्या पावसा सोबत साय क्लोन निसर्ग नावच वादळ येणार आहे तर २०२० हे वर्ष पृथ्वी वर खूपच घातक ठरलं आहे पाऊस वारा आणि करोना मित्रांनो काळजी घ्या सुरक्षित राहा

Leave a Comment