भारत आणि चीन या दोन देशा मध्ये झालेला करार थोडक्यात जाणून घेऊया लेख पूर्ण वाचा म्हणजे समजेल नक्की काय प्रकार आहे हा ।
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन या दोन देशा मध्ये ताण तणाव सुरू आहे घुसखोरी विरुद्ध आपले सैनिक जवान आपल्या देश साठी लढतात आपले सैनिक ही शाहिद झाले आपण चिनी माल किंवा त्याच्या वस्तू वापर न करण्याचे ठरवले मोबाईल मधले अँप्लिकेशन उडवले आणि हे गरजेचं आहे मित्रांनो अजून काही लोक चिनी वस्तू वापर करत आहेत पण सवय सोडून द्या हळू हळू का होईना पण आपला देश या चीन पेक्षा बलवान होईल जेव्हा तुम्ही देश साठी काही तरी कराल
कधी तुम्ही चिनी बातम्या ऐकल्या का !
कधी त्याचे माहिती केव्हां इंटरनेट वर माहिती आहे का उलट त्या लोकांचे अप्स न त्याच्या वस्तू आपण वापरतो ते लोक स्वतःचे वस्तू स्वतःचे search engine youtube हे सर्व स्वतःच्या देशाचे वापरतात याचा विचार आपण कधी केला का मग का आपण चिनी वस्तू आणि अँप्लिकेशन वापरायचे।
आज जाणून घेऊया थोडक्यात भारत आणि चीन मध्ये काय करार झालेला १९९६ मध्ये
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या 2 किलोमीटर परिसरात गोळीबार करू नये, शस्त्रास्त्रं, रसायनांचा ही वापर होणार नाही
दोन्ही देशामधील तणाव कमी होण्यासाठी मुत्सद्देगिरीनं चर्चा होईल
लष्करी सराव दरम्यान गोळी किंवा क्षेपनास्त्र दुसऱ्या देशात चुकूनही जाणार नाही याची काळजी दोन्ही देशांच्या घ्यावी
लष्करी सरावात १ हजार ५०० हुन अधिक जवान असू नयेत
लष्करी सरावादरम्यान समोरच्या देशाच्या जवानांना उत्तेजित करू नये
तर मित्रांनो न्युज मध्ये पाहतच असाल या दोन देशा मध्ये काय नेमकं चाललं आहे आपल्या भारताने लष्कराने पण तय केलं भारतीय जवान बॉर्डर वर लढत आहेतच आपण भारत मध्ये राहतो आपली सुद्धा जिमेदारी आहे या लढ्यासाठी आपण ही चिनी माळावर बहिष्कार टाकून भारतीय माल वापरू आणि चिनी अँप्स व अन्य काही अजून त्या सर्वावर बहिष्कार टाकून आपल्या देशाला लढायांमध्ये हातभार लावू शकतो ।
धन्यवाद भाऊ बंधूंनो हा लेख वाचल्यास अवडल्यास मित्रांनो शेअर करा आणि अजून कराराविषय अपूर्ण माहिती पूर्ण करण्यास मदत होईल असे काही कंमेंट्स असतील तर खाली कंमेंट्स करा धन्यवाद