Maharashtra State Excise Department Recruitment 2023 | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग  भरती

Maharashtra State Excise Department Recruitment 2023

Maharashtra State Excise Department Recruitment

Maharashtra State Excise Department Recruitment 2023:  महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत रिक्त असलेल्या रिक्त पदाची भरती, या अंतर्गत ५१२ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Maharashtra State Excise Department Recruitment 2023:  महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत नवीन पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे, सविस्तर माहिती जरूर वाचा, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ जून २०२३ आहे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी रोज anilblogs.in ला भेट द्या.

Maharashtra State Excise Department  announces new recruitment to fulfill the vacancies for the post of Stenographer (Low Grade), Steno-typist, Jawan (Constable), Jawan (Constable) cum Drivers Group C, Peon/Chaparashi (Group D) under Maharashtra Rajya Utpadan Shulk Vibhag. Total 512 vacant posts under this recruitment. The last date to submit the application is 13th June 2023.

Maharashtra State Excise Department Recruitment 2023 Details

Total Post (पद संख्या) – ५१२ पदे

Post Name –

  • Stenographer (Low Grade)
  • Stenotypist
  • Jawan (Constable)
  • Jawan (Constable) Cum Drivers Group C
  • Peon /Chaparashi (Group D)

Qualification (शिक्षण) – 7वी, 10वी उत्तीर्ण.

Age Limit (वयाची अट) – 18 ते 40 वर्षे.

Pay Scale (पगार) –

  • 41,800/- ते 1,32,300/-
  • 25,500/- ते 81,100/-
  • 21,700/- ते 69,100/-
  • 21,700/- ते 69,100/-
  • 15,000/- ते 47,600/-

Online Application – इथे पहा

Job Location – महाराष्ट्रभर

Application Fees : 720/- ते 900/- रुपये पदांनुसार.

Maharashtra State Excise Department Recruitment 2023 Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) – 13th June 2023

अधिकृत वेबसाईट – क्लिक करा

Maharashtra State Excise Department Recruitment 2023 (जाहिरात) – PDF

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती साठी महत्वाचे मुद्दे –

  • अर्ज ऑनलाईन करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा.
  • जर अंतिम तारीख पुढे बदलत असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
  • भरती साठी फी ₹ ७००/- व ₹ ९००/- अशी पदांनुसार आहे.
  • अधिक माहिती साठी PDF किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
  • ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

निष्कर्ष :

या पोस्ट मध्ये नमूद केले आहे की Panvel Maharashtra State Excise Department Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत भरती, ५१२ पदांची भरती चालू आहे, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १३ जून २०२३ आहे, अधिक माहिती महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा धन्यवाद…

Join Whatsapp Group For More Job Info