मराठी ब्लॉगर आणि ब्लॉग्स यांना गूगल अडसेन्स अँप्रोवल भेटतात का हे जाणून घेऊ चला
मराठी ब्लॉग्स अडसेन्स भेटतात का ? खालील माहिती पूर्ण वाचा म्हणजे समजेल
मित्रांनो मी काल खूप निराश होतो म्हणझे अस वाटत होतं की मी एवढे ब्लॉग्स वैगरे लिहून काहीच फायदा नाही, मी मराठी मध्ये ब्लॉग्स लिहत होतो सर्व होप्स सोडून दिल्या होत्या वाटत होतं काहीच फायदा नाही मी परत सुरवात करतो हिंदी किंवा इंग्लिश मध्ये सुरू करतो बघूया काय होतंय तरी ब्लॉग लिहायचं थांबवत नाहीये मी लिहत राहतोय असं करत करत च शिकायला भेटेल ।
Youtube वर खूप सारे विडिओ आहेत पण आपल्याला हवं तसा मनाला पटणारा एकही विडिओ दिसत नाहीये आंही खरं बोल तर कोण मदत पण करत नाहीये मी खूप प्रयत्न करतोय रोज मेहनत करतोय मेहनत म्हणजे काय माहिते तुम्हाला म्हणजे दिवस रात्र एक करून ब्लॉग लिहून काम कारण घरातलं काम कारण ऑफिस च काम कारण त्या बरोबर ब्लॉग लिहून विडिओ बनवणं आता कुठे सुरवात केली मी बघूया काय होतंय पुढे ।
Youtube वर एक विडिओ पहिला मराठी youtuber चाच होता विडिओ त्यात त्याने सांगितलं होतं की मराठी ब्लॉग्स ला अडसेन्स भेटत नाही आणि ऍड सुद्धा शो होत नाही म्हणजे दाखवत नाही मी त्यावर कंमेंट करून विचारल पण रिप्लाय नाही आला तर खूप निराश झालो एवढ्या वर्षाची मेहनत पाण्यात ।
गेल्या 10 दिवसापासून माझं अडसेन्स अँप्रोवल पेंडिंग आहे म्हणजे अजून अँप्रोवल नाही भेटत 10 दिवस झाले मला मनात खूप प्रश्न येऊ लागले मग मी विडिओ पाहत राहिलो त्यात सांगितलं नाही भेटत अजून निराश झाले तेव्हा आज एक youtuber मराठी youtuber होता त्याने सांगितलं की हो आत अडसेन्स अँप्रोवल मराठी ब्लॉग्स साठी सुद्धा भेटतो ।
पण माहीत नाही मला कधी भेटेल मित्रांनो जस की तुम्हाला माहीत आहे माझे ब्लॉग्स वाचल्यावर तुम्हाला समजेल हा ब्लॉग्स पर्सनल आहे माझे अनुभव share करतो आणि तुम्ही त्यावरून बोध घेऊ शकता मानून मी काही पर्सनल पोस्ट सुद्धा करतो, आता मी बोलायला गेलं तर मित्रांनो मी मोबाईल वर ब्लॉग्स लिहतो आणि पब्लिश करतो आणि मी अडसेन्स अँप्रोवल साठी apply केले आहे जर मला भेटेले तर नक्की मी तुझ्याबरोबर share करेलच.
मला एवढं सांगावस वाटत सर्व बोलतात काम करत राहा फळाची चिंता नको करू अरे पण काम करतोय पण जे करतोय ते नीट आहे कि नाही हे कस समजणार आणि कोणी सांगायला पण नाहीये बर आणि ह्या मराठी वेबसाईट वर कोणी येत पण नाहीये सर्वाना हिंदी आणि इंग्लिश मध्ये माहिती हवीये महाराष्ट्रात राहतो मराठी मध्ये नको बार माहिती मराठी मध्ये भेटली तर ठीक प्रोत्साहित तरी करा मराठी मित्राला चला जाऊद्या बघू पुढं काय होतंय ।
तो पर्यंत मित्रांनी काही अडल्यास व गरज पडल्यास कॉन्टॅक्ट करा
। धन्यवाद ।
#mianilshinde