सैयद इश्तियाक अहमद जाफरी शोलेतले सुरमाँ भोपाली काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते जगदीप (Jagdeep) यांचं निधन

सैयद इश्तियाक अहमद जाफरी 🌼
   (२९ मार्च १९३९ ते ८ जुलै २०२०) जगदीप (jagdeep) या नावाने प्रसिद्ध असणारे आणि बॉलीवूड मधील हिंदी चित्रपटातील हस्यकलाकार काळाच्या पडद्याआड झाले ।
     अशी यांची ओळख मला याचा एक चित्रपट खूप आवडला शोले मधील सुरमा भोपाली क्लासिक कलाकार होते त्याची ती जी बोलण्याची पद्धत होती ती अजून पर्यंत कोणाला जमली नसेल जसे ते बोलतात त्याची वेळ, कलाकार जरा वेगळाच होता ।

 

१९५३ पासून चित्रपटात काम करणारे २०२० पर्यंत असा त्याचा प्रवास शोले मधील त्याची कलाकारी खूप छान वाटली ।  ते ८१ वर्षेयचे होते यांनी आज पर्यंत ४०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे शोले साठी त्याची निवड तुम्ही वाचू शकता इंटरनेट वर त्याच्या बद्धल माहिती भेटेल खूप इंटरेस्टिंग खूप छान आहे नक्की वाचा ।
पुराणा मंदिर , अंदाज अपना अपना ,शोले  अजून खूप चित्रपटात काम केले ते लहान असताना बीआर चोपडा याचा चित्रपट अफसना इथून सुरवात केली लहान वय असताना कलाकारी सुरवात या चित्रपटातून केली ।
वाढते वय स्वस्थ समस्या मुळे राहत्या घरी निधन झाले , त्याची बातमी ऐकून बॉलीवूड मध्ये मोठा धक्का बसला आहे वयस्कर आणि अनुभवी हस्यकलाकार हरपला ।
जावेद जाफरी यांचे ते वडील होते जावेद जाफरी यांनी हल्ली एक विडिओ टाकलेला  ट्विटर वर त्याचा ते त्याच्या वाढदिवशी निमित्त धन्यवाद देतानाच आहे खूप वायरल झाला होता तुम्ही नेट पाहू शकता।
इश्तियाक अहमद जाफरी ( जगदीप)
माझ्याकडून साहेबांना आदरंजली 💐 RIP🙏

Leave a Comment