Pimpalgaon Joga Malshej Ghat Dam
पिंपळगाव मध्ये (pimpalgaon joga dharan) असं काय खास आहे जे इथे यायला हवं !
Malshej Ghat Dam
प्रवास खूप चांगला होता लांब होता दृश्य छान दिसणार होत हे मला माहित होत कारण या अगोदर हि मी याच मार्गाने माळशेज कडे प्रवास केला होता, पिंपळगावला जात असाल तर पावसाळ्यातील दिवस चांगले मला असं वाटतं दुसऱ्याच माहित नाही, पिंपळगावला जात आहेत तर हे नक्की माहित असायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रातील अव्वल नंबरच ठिकाण ज्याला आपण माळशेज घाट असं म्हणतो तो हि आपल्या रस्त्याला लागणार आहे.
पिंपळ गाव मुंबई पासून जवळ आहे पण लोक या आधी माळशेज घाटाला जाण पसंद करतात मी सांगू इच्छितो कि माळशेज घोटाबरोबर अजून खूप चांगली ठिकाण माळशेज घाटाला लागून आहेत तिथेच खूप सारे धबधबे आहेत पिंपळगाव आहे धरणाचं पाणी आहे शंकराचं मंदिर आहे सर्वत्र हिरवळ आहे त्याच बरोबर पावसाळ्यात गेल्यावर सर्वत्र धुके बघायला भेटतील.
मी सकाळी प्रवासाला सुरवात करत मुरबाड रोड ने जात असतानाच छान असा नास्ता केला चपटे समोसे माझ्या आवडीचे म्हणून मुरबाड रोड ला जात आसनात हॉटेल लागतात तिथे ते भेटतात त्याच बरोबर चहा वैगरे घेत छान अश्या सुंदर अश्या गावातून पुढे निघालो, माझ्याकडे ४ चाकी गाडी असल्यामुळे आजूबाजूचा आनंद घेत व जांभळं खात निघालो तेच बी रस्त्याच्या बाजूला टाकत गेलो.
मुरबाड रोड ने जात असाल तर तिथे पाहण्यासारखं व परिवार आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी खूप चांगल्या जागा आहेत तुम्ही जर मुंबई किंवा त्या जवळील कुठून हि एकदिवसीय सहल करत असाल तर नक्की मुरबाड व त्या बाजूला असणाऱ्या ठिकाणांना भेट द्या जस कि खाली दिलेल्या विडिओ मध्ये तुम्हाला समजेलच कि नक्की कुठे कुठे मुरबाड मध्ये तुम्ही फिरू शकता.
मुरबाड हुन शॉर्टकट असल्यामुळे गुगल मॅप हा रोड दाखवतो मुरबाड हुन सरळ रस्त्याने पुढे आल्यावर माळशेज हायवे लागला व त्या दिशेने निघालो आजूबाजूला घनदाट जंगल हिरवीगार झाड आणि निमुळता रास्ता डाबरीरस्ता रस्ता खूप स्वछ पासून पडून गेल्यावर धुतल्या सारखा होता, पावसात तो सीन खूप छान दिसत होता.
पिंपळगाव धरणासाठी मार्ग हा माळशेज घाटाहूनच आहे, जाताना दरड कोसळण्याची भीती होती महाराष्ट्र शासनाचे होते त्यामुळे घाटामध्ये थोडी ट्रॅफिक झालेली ट्रॅफिक मुले माळशेज घाटावरून छान मस्त असे नजरे बघायला भेटले थोडा पाऊस पडत होता हवेत गर्व होता समोर हिरवळ होती आणि घाटावरून हृदय च्या आकाराचा डोंगरावर कोरलेलं चिन्ह दिसत होत.
सकाळी १० वाजता सुरु केलेला प्रवास माळशेज घाट पर्यंत २ किंवा ३ वाजले होते तिथून अजून ४ ते ५ किलोमीटर चा प्रवास करून पिंपळगाव जोग धरणावर जायचं होत, हे ठिकाण काय माहित न्हवत त्या अगोदर माळशेज घाटावर थोडी पेट पूजा केली आणि निघालो पुढच्या प्रवासाला , पिंपळगाव ला जात असताना दिवस होता रविवारचा म्हणून MTDC (Maharashtra Tourism Development Corporation Limited माळशेज घाट ) माळशेज घाट इथे खूप गर्दी पाह्यला भेटते.
Pimpalgoan Malshej Ghat Dam
खूप चांगला प्रवास झाला कल्याण ते Malshej Ghat असा ८५ किलोमीटरचा अंतर ३ ते ४ तासात झाला, वेळ गेलो तो म्हणजे मुरबाड रोड ला खूप अशी हिरवळ, नदी खूप चांगला निसर्ग बघण्यासाठी, MTDC माळशेज घाट नंतर तिथून हरिचंद्र गडाची वाट बघितली तिथूनच थोड्या अंतरावर पिंपळगाव जोगा धरणासाठी वळण आहे.
पिंपळगाव जोग धरणावरून (kalu waterfall) काळू धबधब्यासाठी सुद्धा वाट आहे, पिंपळगाव जोगा धरणाच पाणी सर्वत्र पाहण्यास बघायला भेटत, १ ते २ किलोमीटरची वाट खूप सुंदर वाढते बाजूला धारणाच पाणी आणि समोरच सह्याद्री ची रांग इथून च हरिचंद्र गड साठी वाट आहे खिरेश्वर मार्गाने हरिचंद्रगडला जाऊ शकतॊ.
पिंपळगाव जोग धरणा पाहण्यासारखं ठिकाण म्हणजे शंकरचा मंदिर सर्वत्र सह्याद्रीच्या डोंगराची रांग पावसाळ्यात धुके खूप छान दिसतात छान पावसात चहा पित सुंदर मन शांत व आनंदित होत Lake View Point आहे छोटासा एकच हॉटेल आहे इथे हिवाळा आणि पावसाळ्यात यायला हवं खूप सुंदर नजरे दिसतात व हातून (kalu waterfall) काळू धबधब्यासाठी जायला बिलकुल विसरू.
मित्रांनो शंकराचं मंदिर आणि छोटयाश्या दुकान पासून पुढे सरळ रस्त्याने गलेलो रास्ता जात होता खिरेश्वर गाव आणि पिंपंळगाव कडे रास्ता जिथे संपतो तिथपर्यंत पोहोचलो छान फोटो काढले, मागे वळून पहिला मस्त रस्ता दिसतात होता संपूर्ण रास्ता दिसत होता बाजूला जोगा पाणी आणि इकडे काही घर छोटी मुलं शेतकरी आपल्या सवंगडी सोबत खूप छान असा नजर दिसतात होता.
संध्याकाळची वेळ झाली ६ ते ७ वाजलेले निघण्याची घाई Malshej Ghat ओलांडह्यचा होता ट्रॅफिक ची चिंता या सर्वी गोष्टी तर होत्याच पण इथे जो थोड्या वेळासाठी आनंद भेटेल या तो काही औरच होता थोडंच माझं थोडं चुकलं काळू धबधबा साठी गेलो नाही, पणLake View Point वेळ घालवला खूप चांगला सुंदर नजर बघितला धरणाचं पाणी कमी होत पण जेवढ होत तेवढं छान वाटत होत आणि त्यात पाऊस आणि चहा घेत तिथून पार्टीच्या प्रवासात निघालो.
तर मित्रांनो कशी वाटली Pimpalgoan Malshej ghat Dam माहिती आणि फोटो जरूर खाली कंमेंट बॉक्स मध्ये कालवा व पुढील माहिती कशावर हवी हे हि सुचवा
मित्रांनो कृपा करून खालील पिंपळगाव जोगा धरणांचा विडिओ बघायला बिलकुल विसरू नका मदत करा आपल्या मराठी विडिओ ला लाईक करा चॅनेल ला subscribe करा विडिओ मित्राबरोबर शेअर ककरायला विसरू नका.
धन्यवाद.