RRB JE Recruitment 2024: भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांसाठी मेगा भरती… फक्त हेच उमेदवार ठरणार पात्र…

RRB JE Recruitment 2024
RRB JE Recruitment 2024

RRB JE Recruitment 2024: भारत सरकार, रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले जात आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी सगळ्या आणि योग्य आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक ठरणार आहे.

RRB JE Recruitment 2024 Details

एकूण उपलब्ध पद संख्या | RRB JE Recruitment 2024 Post Number 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

या भरती करीत एकूण 7951 पदे आहेत

पदाचे नाव | RRB JE Recruitment 2024 Post Name

  • केमिकल पर्यवेक्षक/संशोधन,
  • मेटलर्जिकल पर्यवेक्षक/संशोधन,
  • कनिष्ठ अभियंता,
  • केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट,
  • डेपो मटेरियल अधीक्षक.

शैक्षणिक पात्रता | RRB JE Recruitment 2024 Educational Eligibility Criteria

1) केमिकल पर्यवेक्षक/संशोधक: केमिकल टेक्नॉलॉजी मधील पदवीधर.

2) मेटलर्जिकल पर्यवेक्षक/संशोधक: मेटलर्जिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी.

3) कनिष्ठ अभियंता: अभियांत्रिकी पदविका (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / सिव्हिल / मेकॅनिकल / उत्पादन / ऑटोमोटिव्ह / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / मॅन्युफॅक्चरिंग / मेकॅट्रॉनिक्स / औद्योगिक / मशीनिंग / टूल्स आणि मशीनिंग / टूल्स आणि मोल्ड्स / ऑटोमोटिव्ह / माहिती तंत्रज्ञान / कम्युनिकेशन इंजिनिअरिंग / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी)

4) डेपो मटेरिअल अधीक्षक: कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी डिप्लोमा.

5) केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट: 45% गुणांसह बॅचलर पदवी (भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र).

आवश्यक वय मर्यादा | Age Criteria for RRB JE Recruitment

वय 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.
[SC/ST: वयात 05 वर्षे सूट, OBC: वयात 03 वर्षे सूट]

वेतनमान: हे नियमानुसार देण्यात येणार आहे.

अर्ज फी: सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. 500/-
[SC/ST/XSM/Transgender/EBC/स्त्री: रु. 250/-]

अर्ज पद्धत: ऑनलाइन अर्ज

अर्ज करण्याची अंतिम मुदत: 29 ऑगस्ट 2024

heydude52 twilightwap.com

हे देखील वाचू शकता: BMC Recruitment 2024: मुंबई महानगरपालिकेत तब्बल 1846 जागांवर भरती… 25 ते 80,000/- पगार… ही आहे अर्जाची शेवटची तारीख…

भरतीची ऑफिशियल वेबसाइट 👉इथे क्लिक करा
जाहिराती पाहण्यासाठी 👉इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी👉इथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना | RRB JE Recruitment 2024 Important Note

  • या भरतीत सहभागी होण्यासाठी अर्ज ऑनलाइन करावा.
  • अर्जाचा तपशील अपूर्ण असल्यास, अर्ज अपात्र ठरविला जाईल.
  • खाली दिलेल्या लिंकद्वारे उमेदवारांनी त्यांचा अर्ज सादर करणे आवश्यक ठरणार आहे.
  • 29 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे.
  • उमेदवारांनी जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी, कृपया प्रदान केलेली PDF जाहिरात नक्की पहा. RRB JE Recruitment 2024

मित्रांनो, अश्याच दररोज मराठी जॉब अपडेट करिता आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन करा व ही माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा… धन्यवाद…

20240220 2028304526101735548947611

1 thought on “RRB JE Recruitment 2024: भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांसाठी मेगा भरती… फक्त हेच उमेदवार ठरणार पात्र…”

Leave a Comment