DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र सरकारच्या या विभागात नोकरीची संधी, 10वी उत्तिर्णांना 41 हजार रुपये पगार!

DTP Maharashtra Bharti 2024
DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध पदांसाठी, DTP महाराष्ट्र भरती 2024 अंतर्गत भरतीला सुरुवात झाली आहे. या भरतीमध्ये 10वी पास उमेदवार ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारमध्ये नगर नियोजन आणि मूल्यांकन क्षेत्र अंतर्गत नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

तसं पाहिलं तर ही भरती महाराष्ट्र सरकार द्वारे करण्यात येत आहे आणि या भरतीमध्ये तुम्हाला 38 हजार ते 41 हजारांपर्यंत पगार देण्यात येणार आहे. सरकारी खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख, नोकरीचे नाव, उपलब्ध पद संख्या, शैक्षणिक पात्रता आणि भरती संबंधित इतर महत्वाची माहिती देणार आहोत. DTP Maharashtra Bharti 2024

भरती करण्यात येणार विभाग: नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात 10वी ते पदवीधरांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.

पदाचे नाव: गट “बी” रचना सहाय्यक, उच्च श्रेणी गट “बी” लघुलेखक, निम्न श्रेणीतील लघुलेखक

पदांची संख्या: वरील पदांसाठी एकूण 289 पदे उपलब्ध आहेत. उमेदवारांनी खाली PDF फॉरमॅटमध्ये दिलेली मूळ जाहिरात शेवटपर्यंत वाचावी.

इतर जॉब माहिती करिता इथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता | DTP Maharashtra Bharti 2024 Eligibility Criteria

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

गट “बी” रचना सहाय्यक:
स्थापत्य अभियांत्रिकी, स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी, नागरी आणि कृषी अभियांत्रिकी, आर्किटेक्चर किंवा स्ट्रक्चरल अभियांत्रिकी या क्षेत्रातील मान्यताप्राप्त संस्थेतून तीन वर्षांची पदवी किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता.

उच्च श्रेणी गट “B” लघुलेखक
हायस्कूल प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, कमीत कमी 120 शब्द प्रति मिनिट इतका लघुलेखन वेग, इंग्रजीमध्ये किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा टायपिंग वेग 30 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. या पदासाठी सरकारी वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.

लघुलेखक निम्न श्रेणी
हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखक टायपिंग गती 100 शब्द प्रति मिनिट. इंग्रजी टायपिंग स्पीड 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टायपिंग स्पीड 30 शब्द प्रति मिनिट.

अर्ज फी | DTP Maharashtra Bharti 2024 Application Fees

वरील पदासाठी अर्ज फी किती असणार आहे हे जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे. अनारक्षित म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क आकारले जाणार आहे तर आरक्षित वर्गासाठी 900 रुपये शुल्क आकारले जाते. उमेदवारांनी हे देखील लक्षात घ्यावे की वरील परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक शुल्क आणि इतर शुल्क देखील लागू असणार आहेत.

वयोमर्यादा: वर दिलेल्या तिन्ही पदांसाठी वयोमर्यादा ही पदानुसार निश्चित केली जाणार आहे. तसेच या ठिकाणी अर्जाच्या अंतिम तारखे वेळी किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

वंचित घटक/खेळाडू/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित घटकांसाठी वयात पाच वर्षांची सूट दिली जाते. अपंग उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात PDF वाचावी.

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 30 जुलै 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 29 ऑगस्ट 2024 रात्री 12 वाजेपर्यंत.

अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख: नगररचना विभाग, महाराष्ट्र शासनाद्वारे जारी केलेल्या या भरतीमध्ये अर्ज फी 30 ऑगस्ट रात्री 12 वाजेपूर्वी भरणे आवश्यक असणार आहे. या नोकरीच्या जाहिरातीमध्ये या नोकरीच्या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती असते जर तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर खाली दिलेली PDF जाहिरात वाचा. DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bhari  महत्वपूर्ण लिंक

मूळ जाहिरात पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट – इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्जाची वेबसाइट – इथे क्लिक करा

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी – इथे क्लिक करा

Join Whatsapp Group For More Job Info

1 thought on “DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र सरकारच्या या विभागात नोकरीची संधी, 10वी उत्तिर्णांना 41 हजार रुपये पगार!”

Leave a Comment