Bombay High Court Bharti 2024; मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती..!!

Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत पदाच्या भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती या ब्लॉगमध्ये दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत सुद्धा दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आपल्या या वेबसाईटला रोज भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “मॅरेज कौन्सिलर (Marriage Counsellor)” पदाच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण ३१ जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२४ आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे.

Bombay High Court Bharti 2024 Notification

Bombay High Court announces new recruitment to fulfill the vacancies for the below post. Total 31 vacant posts under this recruitment. The application process is Offline. The last date to apply offline is 1 August 2024. Please send this job information with your friends & family whatsapp group.

The details of the Bombay High Court Vacancy are given in the advertisement pdf. The recruitment advertisement should be read carefully and then apply, to get the latest updates regularly join the WhatsApp group and for more information regarding this recruitment visit the official website.

Bombay High Court Bharti 2024 Details

पद संख्या (Total Post) – 31 Post

पदांची नावे (Post Name) – मॅरेज कौन्सिलर (Marriage Counsellor)

शिक्षण (Qualification) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजसेवेमधून पदव्युत्तर पदवी धारण + कमीत कमी दोन वर्षे फॅमिली कौन्सिलिंग चा अनुभव आणि संगणकाचे ज्ञान.

पगार (Pay Scale) – पदानुसार

वयोमर्यादा – पदानुसार

अर्ज कसा करावा (Application Mode) – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख Last Date – 1 August 2024

नोकरी ठिकाण (job location) – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठवण्याचा पत्ता – रेजिस्ट्रार इन्स्पेक्शन वन , हायकोर्ट अफिलिएट साइड बॉम्बे ) Registrar (Inspection-I), High Court Affiliate Side, Bombay

जाहिरात PDF पहा : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा

Bombay High Court Bharti 2024 साठी महत्वाचे मुद्दे

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा.
  • जर अंतिम तारीख पुढे जात असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
  • ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

Bombay High Court Vacancy 2024

Bombay High Court Vacancy for more information related to recruitment you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit anilblogs.in daily to get free job alerts in Marathi.

निष्कर्ष :

या लेखामध्ये नमूद केले आहे की, मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court Bharti 2024) अंतर्गत पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, या पदासाठी आवश्यक सर्व बाबींची माहिती दिली आहे. थोडक्यात एकूण ३१ जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ ऑगस्ट २०२४ आहे. अधिक सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता तसेच PDF मध्ये पहा.

तर मित्रांनो, Bombay High Court Bharti 2024 जॉब माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या गरजू मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व WhatsApp फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर शेयर करा, तसेच अश्या प्रकारच्या नोकरी बद्धल माहिती करिता आमच्या वेबसाईटवर, व्हाट्सएपच्या ग्रुपला Join करा धन्यवाद…

20240220 2028304526101735548947611

Leave a Comment