माझी पहिली अफिलिएट मार्केटिंग कमाई | amazon affiliate marketing earning marathi

 
नमस्कार मित्रांनो ,
 
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

मी अनिल तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत, आज आपण या ब्लॉग मध्ये माझी पहिली amazon affiliate earnings सांगणार आहे व affiliate earnings किती झाली या बदल हि सांगणार आहे व Affiliate Marketing मधून पैसे कसे कमवतात? affiliate marketing marathi या बद्धल माहिती देणार आहे. तर ब्लॉग शेवट पर्यंत वाचा आणि जर आवडला तर आपल्या मित्राबरोबर शेअर करा, तसेच तुम्ही देखील affiliate marketing करू शकता व काही ना काहीतरी affiliate earnings करू शकता. 

 

Affiliate Marketing बद्धल पहिलाच लेख  

 

मी या आपल्या मराठी ब्लॉग वर affiliate marketing बद्धल लेख लिहत आहे आजही अनुभव आपल्या लोकं समोर मांडत आहे. मला आनंद होत आहे व अजून आत्मविश्वास वाढला आहे कि आपण देखील अश्या प्रकारे earnings करू शकतो. मी या आगोदर एक लेख लिहलेली त्यात मोबाइल बद्धल लिहलेलं, जर तुम्ही तो लेख पहिली नसेल तर तो पाहू शकता कश्या प्रकारे तो लेख लिहला आहे, आपल्या मराठी वेबसाईट वर कश्या प्रकारे अफिलिएट मार्केटिंग करू शकता व ती कश्या प्रकारे वाटते ते बघा आणि कॉमेंट द्वारे जरूर कळवा.  


Big battery smartphones असा काही शीर्षक होता, त्यात मी अनेक Big battery असणारे android mobile सांगितले व त्या एंड्राइड मोबाइल बद्धल छोटी माहिती  देऊन amazon affiliate link दिल्या. ते घेणार कि नाही ते वाचकच ठरू शकतात. त्या प्रकारे तुम्ही देखील ब्लॉगर वर वेबसाईट बनवून amazon affiliate earnings करू शकता त्याच प्रकारे google ads affiliate marketing बद्धल देखील माहिती घ्या ते कसे करतात ते यूट्यूब व इंटरनेट वर बघून शिकू शकता. 

 

Affiliate Marketing मधून पैसे कसे कमवतात?

मित्रांनो सोप्या भाषेत जाणून घेऊया Affiliate Marketing म्हणजे काय? Affiliate Marketing म्हणजे (What is Affiliate Marketing in Marathi) जेव्हा तुम्ही एखाद्या ऑनलाईन कंपनीचे प्रॉडक्ट्स तुमच्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाऊंट च्या माध्यमातून ऑनलाईन विकता. तेव्हा त्या प्रॉडक्ट्स च्या विक्रिमधून जे काही टक्के कमिशन मिळते. त्याला एफिलिएट मार्केटिंग असे म्हणतात. 


तसेच मित्रांनो तुम्ही कधी कोणत्या यूट्युबरच्या  विडिओ वर जाऊन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिपशन मध्ये ज्या लिंक दिलेल्या असतात त्या अफिलिएट मार्केटिंग च्या लिंक असतात. तो जे जे वस्तू वापरत  जसे कि कॅमेरा, माईक, मोबाइल, ट्रायपॉड, व इतर विडिओ मध्ये असणारे वस्तू, ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिपशन मध्ये देतात. तसेच ब्लॉगर लोक ब्लॉग वर त्या प्रॉडक्ट ची माहिती देऊन अफिलिएट मार्केटिंग लिंक देऊन high profit affiliate programs मधून पैसे कमवतात. 

 

My first Amazon Affiliate Earnings । माझी पहिली अफिलिएट मार्केटिंग कमाई 

 

तसेच आता मी माझ्या पहिल्या amazon affiliate earnings बद्धल सांगणार आहे ते प्रॉडक्ट विकल्यावर मला किती रुपये मिळाले ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. हा ब्लॉग जास्त मोठा न करता एकदम कमी शब्दात तुमच्या पर्यंत माहिती पोहोचवायचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. मी एका प्रॉडक्ट ची लिंक दिल्या प्रमाणे त्या लिंक हुन कोणी तरी प्रॉडक्ट मागवले, ते प्रॉडक्ट होत ७३१ रुपये च  असे अनेक यूटुबर्स आपले प्रॉडक्ट लिंक देऊन सेल करत असतात खूप मुनाफ कमावतात. 


त्या ७३१ रुपयांच्या बदल्यात मला किती रुपये मिळेलेले तर? तर मला मिळाले फक्त ३७ रुपये म्हणजेच ५% पकडून चला. भरपूर ब्लॉग लिहले १८ clicks आलेत अजून पर्यंत, पण या click मधून तुम्ही दिलेल्या लिंकहून खरेदी केलं तरच तुमचा फायदा समजून चला.  जर तुम्ही amazon affiliate link लिंक हुन काही घेत असाल तर समोरच्या माणसाला ५ टक्के ते १० टक्के कमिशन मिळते. जसे मला मिळाले जो अनुभव मला पहिल्या affiliate earnings मध्ये आला तो मी तुमच्या बरोबर शेअर केलाय. 


अजून काही affiliate earning programs आहेत जे (best affiliate networks) High Paying Affiliate Programs म्हणून ओळखले जातात. ते खालील प्रमाणे यादी दिली आहे त्या यादीतील प्रोग्राम आहेत त्या बद्धल माहिती तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने इंटरनेट वर बघू शकता व त्या बद्धल महिती घेऊ शकता, आपण जर या बद्धल माहिती दिली तर हा ब्लॉग खूप मोठा होईल. या ब्लॉग मध्ये मी फक्त मला मिलेल्या पहिल्या affiliate earning बद्धल माहिती दिली आहे. 

 

(best affiliate networks) High Paying Affiliate Programs

 
  • semrush affiliate marketing
  • flipkart affiliate
  • affiliate marketing google ads
  • affiliate marketing facebook ads
  • fintech affiliate programs
  • flippa affiliate program
  • google pay affiliate program
  • Sitegound 
  • Liquid Web 
  • Bluehost 
  • Hostinger 
  • HostGator 
  • Cloudways 
  • Elementor 
  • Sendinblue 
  • Hubspot 
  • GetResponse 
  • Fiverr 
  • Teachable 
  • GreenGeeks 
  • Thrive Themes 
  • AppSumo 
  • Builderall 
  • Kinsta 
  • Shopify 
  • WP Engine 
  • Doggy Dan Training
  • ClickFunnels 
  • AuthorityHacker 
  • Capitalist Exploits 
  • Thinkific 
  • BigCommerce 
  • Shift4Shop
  • FlyWheel  
 
हे देखील वाचू शकता :-
 

 

निष्कर्ष :- 

तर मित्रांनो नेहमी प्रमाणे आपल्या या ब्लॉग  वर कमी शब्दात व सोप्या भाषेत ब्लॉग नेहमी दररोज येत असतो, तर तुम्हाला हा पहिली amazon affiliate earnings लेख  कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. अशा करतो तुम्हाला Affiliate Marketing मधून पैसे कसे कमवतात, Affiliate Marketing म्हणजे काय या बद्धल माहिती मिळाली असेल,  तर मित्रांनो तुम्ही देखील Affiliate Marketing मधून पैसे कमवू शकता हि संधी चुकवू नका Amazon सोबत भरपूर पैसे कमवा तसेच हि माहिती आणि हा लेख आपल्या मित्र मंडळींना सोसिअल नेटवर्क द्वारे जास्तीत जास्त जरूर शेयर करा.

 
हे देखील पाहू शकता