म्हाडा सरळसेवा भरती २०२१ निकाल | Result Mhada Recruitment 2021

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

नमस्कार मित्रांनो या ब्लॉग मध्ये महाराष्ट्र म्हाडा भरती 2021 – महाराष्ट्रात विविध अभियंत्यांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आलेले त्याचे निकाल आलेला आहे, तो आपण कुठे आणि कसा पाहू शकता या बद्धल माहिती आपण आज पाहणार आहोत.


मित्रांनो आपल्या वेबसाईट वर एक वर्षांपूर्वी एक पोस्ट टाकलेली ती खलील प्रमाणे :-


MHADA Recruitment 2021 – Vacancy for 565 Engineers (म्हाडा भरती 2021)


या लेखात तुम्हाला Vacancy Details – MHADA Recruitment 2021 सांगितलेल्या तसेच त्या पदाचे नाव – उपलब्ध रिक्त पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, महत्वाच्या तारखा आणि How To Apply for MHADA Recruitment 2021 या बद्दल माहिती दिली होती.


त्या बरोबर यात म्हाडा भरती २०२१ बद्धल पूर्ण माहिती दिली होती पण काही महत्वपूर्ण तारखा आणि निकाला संबंधित माहिती व याचा उल्लेख केला नव्हता, त्या पोस्ट मध्ये यांचा निकाल केव्हा हे सांगितलं नव्हतं, तर मित्रांनो त्या दिवसापासून ते आजचा तो दिवस आला आहे यात तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे.


महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकारणातील सरळसेवा भरती २०२१ म्हाडा सरळसेवा २०२१ ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२२ म्हणजेच या महिन्यात जाहीर झाला आहे , तरी ज्यांनी ज्यांनी ५६५ जागा करीत फॉर्म भरलेले त्याचा निकाल खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता.


खाली दिलेल्या लिंक वर जाऊन म्हाडा सरळसेवा भरती २०२१ निकाल पाहू शकता 👇

 

mhada-recruitment-2021-selection-waiting-list

निष्कर्ष :

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये म्हाडा भरती 2021 – महाराष्ट्रात विविध अभियंत्यांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आलेले त्याचे निकाला बाबतीत माहिती देण्यात आली आहे, आशा करतो तुम्हाला ही छोटीशी व महत्वपूर्ण माहिती समजली असेल, तसेच मित्रांनो ही माहिती आपल्या उमेदवारांना आणि मित्र मंडळी सोबत शेयर करायला विसरू नका.


धन्यवाद ….

Leave a Comment