apple iphone flipkart sale | फ्लिपकार्ट वर जुन्या आईफोन वर भरघोस सूट

 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

आपला साधा अँड्रॉइड फोनच बरा पण जे आयफोन वापरतात त्याच्या करिता ही छोटीशी माहिती छोटीशी iphone news आहे. आयफोन १४ बाजारात आल्यावर आता जुने apple iphone 13 आणि iphone 12 वर flipkart sale मोठ्या ऑफर मध्ये मिळत आहेत, जाणून घेऊया किती रुपये सूट मध्ये मिळतील आणि कधी पासून ऑफर सुरवात आहे.

apple iphone 13 flipkart sale | फ्लिपकार्ट वर जुन्या आईफोन वर भरघोस सूट

 
नमस्कार मित्रांनो आपल्या या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे, आयफोन असणं तो वापरणं हे खूप मोठं कोण तरी असल्याचं फील करून करत त्यातच बाजारात नवीन आलेला आयफोन असणं तर त्याहून श्रेष्ठ त्यातच मित्रांनो जुन्या आयफोन ची किंमत कधी कमी होते आणि आम्ही तो कधी घेतो याची वाट बघणारे पण खूप लोक आहेत.
त्याच लोकांसाठी आपण आज आपल्या या ब्लॉग च्या माध्यमातून माहिती देणार आहोत सध्या बाजारात आलेला Iphone ची किंमत तर तुम्हला माहीतच असेल पकडून चला ८०,००० ते १,९०,००० हजारो पर्यंत आहे, त्यातच तो मिळवण्यासाठी पण मशागत करावी लागते, याची सर्व माहिती आपण मागील ब्लॉग मध्ये पाहिले असेल.

फ्लिपकार्ट वर सप्टेंबरमध्ये २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या ऑफर मध्ये हे आयफोन अन्य काही वस्तू कमी दरात ऑफर मध्ये मिळणार आहेत, तसेच आयफोन १२ आणि आयफोन १३ फ्लिपकार्ट वर २३ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या सेल अगोदरच जुने आयफोन १८००० ते २०००० रुपये स्वस्त मिळणार आहे.

जर तुम्हला अप्पल आयफोन जुना देऊन नवीन घायचा असेल तर हा सेल तुमच्या साठी आहे मित्रांनो. जर तुम्ही सेल ची वाट नसेल बघत तर वर दिलेल्या ऑफर नुसार तुम्ही हे फोन खरेदी करू शकता अन्यथा सेल ची वाट बघा त्यात अजून भरगोस कमी किमतीत आयफोन मिळेलच.
 

आयफोन १३ ची किंमत ६९,९०० रुपये आहे. पण फ्लिपकार्ट वर एक्सचेंज ऑफर मध्ये आयफोन १३ वर १९,००० रुपयांची सूट मिळू शकते. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे आयफोन ११ असेल, तर तुम्ही हा आयफोन१३ हा १८००० हजार रुपयांपर्यंतच्या सूटवर खरेदी करू शकता.

पण जर तुम्ही फ्लिपकार्ट सेलची वाट पाहत असाल, तर आयफोन १३ हा २०,०० हजार रुपये  स्वस्तात खरेदी करता येईल अशी अपेक्षा आहे तरी ही वन टाइम ऑफर म्हणून असेल. याशिवाय आयफोन१२ बद्दल बोलायचे झाले तर, तो फ्लिपकार्ट वर ६४,९०० रुपयांना मिळत आहे. पण जर तुम्ही जुना फोन बदलला तर तुम्ही एक्सचेंज ऑफर मध्ये १९००० रुपयांत स्वस्तात घरी आणू शकता.

याशिवाय Axis Bank कार्डधारकांना या आयफोन १२ वर ५% सूटही मिळू शकेल. या आयफोनबद्दल, फ्लिपकार्ट सेलमध्ये त्याची किंमत आणखी कमी केली जाईल अशी अपेक्षा आहे.

आशा करतो हा छोटासा ब्लॉग तुम्हला आवडला असेल जर आवडला असेल तर खाली दिलेल्या शेयर बटन वर क्लीक करून आपल्या जवळच्या मित्र मंडळी ना ही माहिती शेयर करू शकता तसेच अजून वेगवेगळे ब्लॉग्स तुम्ही पाहू शकता.

धन्यवाद …