Chenab Railway Bridge | Beautiful Highest Bridge in INDIA

Chenab Railway Bridge

Chenab Railway Bridge

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Chenab Railway Bridge भारतात जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कसा बांधला गेला आहे, चिनाब पूल कुठे आहे? उंची किती आहे? या सर्व बद्धल माहिती आज जाणून घेणार आहोत. chenab railway bridge) असा बांधला गेलाय, जो रेल्वेचा आतापर्यंतचा सर्वोत्तम अभियांत्रिकी आकर्षित ब्रीज असेल तो 359 मीटर उंचीवर बांधला गेला.

Chenab Railway Bridge

जगातील सर्वात उंच पुतळा आपल्या भारतात स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने आहेच त्याच बरोबर जगातील अनेक पहिल्या पुतळ्यांच्या भारतात आहेत, देशातील सर्वात लांब रेल्वे पूल व आसाममधील बोगीबील आणि आता काश्मीरमध्ये असणारा जगातील सर्वात उंच chenab arch bridge आहे 

image editor output image 51163739 1684084041172905165376694018451

Chenab Railway Bridge Location

जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे (chenab bridge) पुल दोन टोकांना जोडणारा आहे, हा पूल काश्मीर खोऱ्याशी ( Kashmir valley) आहे, तसेच सर्व जगात प्रसिद्ध होणार आहे (world highest railway bridge), या वर्षाअखेरीस हा पूल खुला होण्याची शक्यता आहे.

13 सप्टेंबरला भारतीय रेल्वेने सोशल मीडिया चिनाब पुलाचे (chenab bridge) आकर्षक फोटो शेअर केले, सर्व फोटोंमध्ये ढगांमधून डोकावणाऱ्या पुलाचे स्फटिक स्पष्ट दृश्य दिसत ते दृश्य पाहण्यासारखे होते, ट्विटर वर  “Ministry Of Railway” या अकाउंट वर ते फोटो पाहू शकता.

मित्रांनो हा भारतीय रेल्वेचा मोठा प्रोजेक्ट प्रकल्प आहे, हा रेल्वे पुल जम्मू-उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या काश्मीर खोऱ्याला ( Kashmir valley) ते उधमपूरशी जोडण्यासाठी चिनाब नदीवर बांधण्यात येणारा 359-मीटर-उंच पूल आहे.

वरील माहिती नुसार हा (chenab bridge) पूल 300 मीटर उंचीवर असलेल्या फ्रान्सच्या आयफेल टॉवरपेक्षा उंच असल्याचे सांगितले जात आहे, या पुलाच्या दोन्ही टोकांना रेल्वे स्थानके असणार असून त्यासाठीचे बांधकाम पूर्ण ताकदीने सुरू आहे.

Chenab Railway Bridge मुले पर्यटनाला चालना मिळेल का !

या प्रकल्पातून मित्रांनो या खोऱ्यात पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल, तेथील ५०० जणांना रोजगार मिळाला आहे, त्याच बरोबर या (chenab bridge) पुलाची खासियत म्हणजे त्यात वापरले जाणारे स्टील, मित्रांनो हे स्टील साधं सूद असून कोणत्याही  प्रकारच्या हल्ल्याला तोंड देण्यासारखे आहे हे स्टील ब्लास्ट प्रूफ आहे.

चिनाब पूल एक आव्हान

अलीकडच्या इतिहासात भारतातील कोणत्याही रेल्वे प्रकल्पासमोर चिनाब पूल (chenab bridge) हे सर्वात मोठे सिव्हिल-इंजिनीअरिंग आव्हान आहे, आज पर्यंत भारतातील कोणतंही रेल्वे प्रकल्पात एवढं मोठं आव्हान नव्हतं, एकदा हा चिनाब रेल्वे पूल पूर्ण झाल्यावर हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असेल “the highest railway arch bridge in the world.”

थोडक्यात या चिनाब पूल (chenab bridge) बद्धल जाणून घ्या

  • अधिकार्‍यांच्या मते, हा (chenab bridge) पूल २६० किमी प्रतितास वेगाने असणाऱ्या वाऱ्याला सहन करू शकतो तसेच या चिनाब रेल्वे पुलाचे आयुष्य 120 वर्षे असेल.
  • चिनाब पूल(chenab bridge)स्टीलच्या कमानींनी बनलेला आहे आणि मुख्य कमानीच्या पायाला आधार देणारे पर्वतांचे उतार स्थिर केले आहेत.
  • या(chenab bridge) पुलाचे काँक्रीटचे खांबही स्फोट/स्फोटांना तोंड देऊ शकतील अशा पद्धतीने डिझाइन केलेले आहेत. फिनलंड आणि जर्मनीच्या सल्लागारांनी या पुलाची रचना केली आहे.
  • दोन्ही बाजूने स्थानके असतील तसेच हा चिनाब पूल(chenab bridge) 1.315 किलोमीटर लांबीचा असेल.
  • हा परिसर अतिरेकी हल्ल्यांना ओळखला जाणारा परिसर आहे, हे लक्षात घेता Defence Research and Development (DRDO) यांच्याशी चर्चा करून चिनाब पूल (chenab bridge) “ब्लास्ट-प्रूफ” म्हणून तयार करण्यात आला आहे.
  • वाऱ्याचा वेग तपासण्यासाठी पुलावर(chenab bridge) सेन्सर बसवण्याचा रेल्वेचा विचार आहे, जर वाऱ्याचा वेग ९० किमी प्रतितास पेक्षा जास्त असेल तर रेल्वे ट्रॅकवरील सिग्नल लाल होईल आणि कोणतीही ये-जा करणारी ट्रेन थांबवली जाईल.

Conclusion:

तर मित्रांनो कशी वाटली मराठी मधून Chenab Railway Bridge, Beautiful Highest Rail Bridge in INDIA या बद्धल ची माहिती, जर आवडली असेल तर लाईक करा तसेच आपल्या ट्रॅव्हल्स मित्र मंडळी बरोबर शेयर करा, तसेच ही माहिती तुम्ही तुमच्याया सोशल मीडियावर जसे की फेसबुक ट्विटर व व्हाट्सएप वर शेयर करू शकता.