MADC Recruitment 2023
MADC Recruitment 2023: ( MADC ) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत पदांची भरती, चार रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख २०-मे-२०२३ आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.
( MADC ) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, भरती “विविध” पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २०-मे-२०२३ आहे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी रोज anilblogs.in ला भेट द्या.
MADC Recruitment 2023 Details
Total Post (पद संख्या) – 04 पदे
Post Name – (पदाची नावे)
1) Senior Manager (Civil)
2) Senior Accounts Clerk
Qualification (शिक्षण) –
1) Eligibility of Degree in Commerce from a recognized University and Member of Institute of Chartered Accountants of India
2) Degree in Commerce from a recognized University.
• Master’s Degree in Commerce (M.com) will be preferable.
• Computer literacy required/MS-CIT preferred.
Department Name – अंतर्गत भरती
Maharashtra Airport Development Company Limited, Mumbai
Age Limit (वयाची अट) –
1) 40 Years
2) 33 Years
Pay Scale (पगार) –
1) Regular basis Rs. 15600 – 39100+ Grade Pay Rs. 6600 p.m. (to be revised as per 7th Pay commission)
2)(52000- 20200 GP 2900) 9To be revised as per 7th pay Commission)
Application Mode (अर्ज कसा करावा) – ऑफलाईन
Job Location (नोकरी ठिकाण) – मुंबई/शिर्डी
Fees – फी नाही
To send Application (अर्ज पाठवण्याचा पत्ता ) –
उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड 8 वा मजला, केंद्र-1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड मुंबई- 400005
Last Date Of Application is (अर्ज करण्याची अंतिम तारीख) – 20 May 2023
अधिकृत वेबसाईट – क्लिक करा
Job Advertisement (जाहिरात) – PDF
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड भरती साठी महत्वाचे मुद्दे
• अर्ज ऑफलाईन दिलेल्या अंतिम तारखे पर्यंत करा
• मुलाखती द्वारे निवड
• अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा
• जर अंतिम तारीख पुढे बदलत असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
• भरतीची फी नाही
• अधिक माहिती साठी PDF किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता
• ही माहिती आपल्या कॉमर्स MBA मित्रांना जरूर शेअर करा.
Conclusion:
या पोस्ट मध्ये नमूद केले आहे की MADC Recruitment 2023 महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड विविध पदांची भरती चालू आहे, ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २० मे २०२३ आहे अधिक माहिती (MADC) अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, ही सर्व माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर जरूर शेयर करा धन्यवाद…