Indian Navy Sailor Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय नौदलात नोकरी मिळणं म्हणजे केवळ एक नोकरी नव्हे, तर ही एक देशसेवेची संधीच असल्याचं म्हणावं लागेल. या नौदलातील नोकरीमुळे तुम्ही देशासाठी योगदान देऊ शकता आणि एक अभिमानास्पद आयुष्य देखील जगू शकता. Indian Navy Sailor Bharti 2024 अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी एक अतिशय मोठी अशी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नौदलातील विशेषतः मेडिकल असिस्टंट या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे, तरीच या संधीचा लाभ सर्व पात्र उमेदवारांनी नक्की घ्या.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 सप्टेंबर 2024 अशी असणार आहे. या तारखेच्या आधी तुम्हाला अर्ज करावा लागेल. जर तुम्ही अद्याप अर्ज केलेला नसेल, तर वेळ गमावू नका. अर्जाच्या अंतिम तारखे नंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्या.
संस्था: भारतीय नौदल
भरती विभाग: नौदलाच्या मेडिकल असिस्टंट पदासाठी
श्रेणी: सरकारी नोकरी
पदाचे नाव: मेडिकल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. जर तुम्ही विज्ञान शाखेचे विद्यार्थी असाल, तर या भरतीसाठी तुम्ही योग्य उमेदवार ठरू शकणार आहात.
वेतनश्रेणी आणि वयोमर्यादा
वेतनश्रेणी: या पदासाठी वेतनश्रेणी खूप आकर्षक अशी ठरवण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना रु. 69,100/- प्रति महिना वेतन मिळणार आहे. हे वेतन खरोखरच आकर्षक असल्याचे दिसून येते.
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्यांचे वय 17 ते 21 वर्षांच्या दरम्यान असावे. या वयोगटातील उमेदवारांसाठी भारतीय नौदलात नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी आहे.
अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकृत होतील. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि सर्व माहिती व्यवस्थित भरणे गरजेचे असणार आहे. अर्जात कोणत्याही प्रकारची चूक झाली, तर अर्ज रद्द केला जाऊ शकतो. अर्ज करताना वेबसाईट न उघडल्यास डेस्कटॉप मोड सिलेक्ट करा किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड वापरून तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
आवश्यक कागदपत्रे | Important Documents
अर्ज करताना खालील कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे:
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड / पासपोर्ट / मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येणार असून, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी परीक्षेची तयारी अगदी व्यवस्थित करावी असे आवाहन करण्यात येत आहे. परीक्षेची माहिती ही तुम्हाला ई-मेल किंवा एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.
अर्जाची अंतिम तारीख आणि अर्ज करण्याची लिंक
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ही 17 सप्टेंबर 2024 अशी देण्यात आली आहे.
✅भरतीची जाहिरात पहा👉 | इथे क्लिक करा |
✅अर्ज करण्यासाठी👉 | इथे क्लिक करा |
अश्या भरतीसाठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा…