
NABFID Recruitment 2024: नॅशनल फायनान्सिंग बँक (NABFID Recruitment 2024) द्वारे अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे की बँक पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रातील विविध रिक्त पदांसाठी भरती करत आहे. या भरतीतून एकूण 18 रिक्त उपाध्यक्ष पदे भरली जातील. पात्र उमेदवारांकडून रिक्त पदांवर आधारित या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन (मेल) अर्ज करावा. 25 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. चला तर मग आता आजच्या या लेखात या भरती प्रक्रियेबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया. NABFID Recruitment 2024
- संस्था – National Bank For Infrastructure and Development Finance
- भरावयाचे पद – उपाध्यक्ष
- पदांची संख्या – 18 पदे
- अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे?- ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल आयडी – recruitment@nabfid.org
- अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख काय आहे? – ऑगस्ट, 25 2024
- वयोमर्यादा – 21 ते 32 वर्षे (NABFID Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता | NABFID Recruitment 2024 What is the Eligibility Criteia?
पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता
उपाध्यक्ष या पदासाठी डिप्लोमा किंवा postgraduate डिग्री आवश्यक असणार आहे.
अर्ज कसा करावा | NABFID Recruitment 2024 How to apply?
Step by step procedure
अधिकृत वेबसाइटवर NaBFID विश्लेषक भर्ती 2024 मध्ये जाहिरात केलेल्या 73 पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाली सूचीबद्ध केलेल्या चरणांचे अनुसरण करावे.
स्टेप 1: सगळ्यात आधी तुम्ही NaBFID च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. www.nabfid.org.
स्टेप 2: NaBFID मेन पेज वरील “करिअर” या विभागात “ऑनलाइन अर्ज करा” या ऑप्शन वर क्लिक करा, याद्वारे उमेदवारांना नवीन स्क्रीनवर डायरेक्ट केले जाईल.
स्टेप 3: त्यांनतर तुम्हाला “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” या टॅब ला निवडावे लागेल आणि नंतर अर्जदाराचे नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करावा लागणार आहे.
स्टेप 4: त्यांनतर एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि अर्जदाराच्या ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांकावर पाठवला जाईल.
स्टेप 5: त्यांनतर तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांक आणि पासवर यासह लॉग इन कराव लागेल आणि अर्ज व्यवस्थित भरावा लागेल.
स्टेप 6: पुढे तुमची वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा आणि नंतर सेव्ह करून, सुरू ठेवा या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 7: त्यांनतर PDF स्वरूपातील देण्यात आलेल्या जाहिरातीत दिल्या प्रमाणे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 8: नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी ऑनलाइन अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती पुन्हा एकदा तपासण्यासाठी “पूर्वावलोकन” या टॅबवर क्लिक करा.
स्टेप 9: आता उमेदवारांना त्यांच्या श्रेणीनुसार अर्ज शुल्क भरावे लागेल आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 10: पुढे हा NaBFID अर्ज सेव्ह करून ठेवा किंवा भविष्यातील संदर्भासाठी PDF स्वरूपात हा अर्ज डाउनलोड करा. NABFID Recruitment 2024
भरती अंतर्गत काही महत्त्वाच्या लिंक्स | Some Important Links for NABFID Recruitment 2024
तुम्ही हे देखील वाचू शकता: Apna Bank Bharti 2024: पदवीधरांसाठी नोकरीच्या चांगल्या संधी; अपना सहकारी बँकेत या पदासाठी रिक्त जागा!
अधिक तपशीलांसाठी, कृपया ऑफिशियल वेबसाईट आणि PDF जाहिरात पहा.
ऑफिशियल PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑफिशियल वेबसाईट | इथे क्लिक करा |
मित्रांनो ही माहिती आपल्या जवळच्या गरजू मित्रांना शेयर करा व अश्या प्रकारच्या दररोज जॉब अपडेट साठी आपल्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन आताच व्हा…

1 thought on “NABFID Recruitment 2024: या बँकेत नोकरीची सुवर्णसंधी… या उमेदवारांना मोठी संधी…”