Gail India Bharti 2024

Gail India Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, GAIL India Recruitment 2024 मध्ये विविध पदांसाठी भरती जारी करण्यात आले आहेत. जर तुम्हाला GAIL India मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला 90,000 रुपयांपर्यंत पगार देखील मिळू शकतो. या भरती अंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात देखील करण्यात आली आहे.
येथे रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्याच वेळी, या भरतीसाठी पात्रता काय असेल? तसेच वयोमर्यादा आणि भरतीबद्दलची अधिक तपशीलवार माहिती या लेखात पुढे दिली गेली आहे, ही माहिती व्यवस्थित जाणून घेण्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक असणार आहे. Gail India Bharti 2024
भर्ती विभाग: GAIL India Limited
नोकरीचे नाव: ज्युनिअर मेकॅनिकल, ज्युनिअर इंजिनियर केमिकल, फोरमन सिविल, फोरमन इलेक्ट्रिकल, ज्युनिअर सुपरिटेंडेंट, फोरमन instrumentation, त्यानंतर ज्युनियर केमिस्ट, टेक्निकल असिस्टंट Laboratory, ज्युनियर अकाउंटंट, टेक्निशियन इलेक्ट्रिकल, ऑपरेटर केमिकल, टेक्निशियन इन्स्ट्रुमेषण, टेक्निशियन टेलिकॉम & Telemetry, टेक्निशियन मेकॅनिकल, ऑपरेटर फायर, अकाउंट असिस्टंट, ऑपरेटर बॉयलर, बिझनेस असिस्टंट, अशाप्रकारे एकूण 18 पदे भरण्यात येणार आहेत.
पदांची संख्या | Gail India Bharti 2024 Post Numbers
GAIL India मध्ये वरील भरतीसाठी 391 रिक्त जागा भरल्या जात आहेत.
शैक्षणिक पात्रता | Eligibility Criteria
10वी, ITI, 12वी, आणि पदवीधर यासाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा: 18 ते 45 वर्षे ही वयोमर्यादा या भरतीसाठी निश्चित केली गेली आहे. कृपया अधिक तपशीलांसाठी PDF जाहिरात पाहावी.
मासिक पगार: पदानुसार हा पगार रु. 35,000 ते रु. 1 लाख 38,000 असणार आहे.
हे देखील वाचू शकता: Home Guard Bharti 2024: होमगार्ड भरती पदांसाठी मेगा भरती… 9,000+ पदांवर भरती… पात्रता फक्त 10वी पास…
अर्ज फी | Application Fees
अर्ज फी ही सामान्य, EWS आणि OBC या श्रेणींसाठी नॉन रिफंडेबल 50 रुपये असणार आहे, तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवार कोणत्याही शुल्काशिवाय अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज कसा करावा? | Gail India Bharti 2024 Application Process
जाहिराती मधे देण्यात आलेल्या तारखेपूर्वी वरील पोस्टसाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? | Gail India Bharti 2024 Last day to Apply
वरील पदासाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार या तारखेपूर्वी म्हणजेच 7 सप्टेंबर 2024 पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतात कुठेही
अधिक तपशीलांसाठी कृपया PDF स्वरूपात दिलेली जाहिरात पहा. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास कृपया PDF स्वरूपात देण्यात आलेली जाहिरात पहा. Gail India Bharti 2024
मूळ जाहिरात – इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज वेबसाइट – इथे क्लिक करा
मित्रांनो अश्याच जॉब बद्धल माहिती साठी आपल्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन व्हा व इन्स्टाग्रामला फ्लोल्लो करा धन्यवाद…
1 thought on “Gail India Bharti 2024: 10वी, ITI आणि पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी… पगार 90,000/-, असा करा अर्ज!”