MSRTC Satara Bharti 2024 || एसटी महामंडळाची “विविध” जागांसाठी भरती!!!

MSRTC Satara Bharti 2024

MSRTC Satara Bharti 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला रोज भेट द्या.

MSRTC satara bharti 2024
MSRTC Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MSRTC Satara Bharti 2024: एसटी महामंडळ अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत. अर्ज करण्याची शेवटची तारीख खालील प्रमाणे आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत करावा.

MSRTC announces new recruitment to fulfill the vacancies for the below post. Total 145 vacant posts under this recruitment. the last offline apply date is 13th January 2024. Please send this information with your friends & family group.

The details of the recruitment are given in the advertisement pdf. The recruitment advertisement should be read carefully and then apply, to get the latest updates regularly join the WhatsApp group & WhatsApp channel and for more information regarding this recruitment visit the official website.

MSRTC Satara Bharti 2024 Details

पद संख्या (Total Post) – 145 जागा

पदांची नावे (Post Name) – शिकाऊ प्रशिक्षणार्थी

1) मोटार मेकॅनिक वाहन

2) मेकॅनिक डिझेल

3) मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर

4) ऑटो इलेक्ट्रिशियन

5) वेल्डर

6) टर्नर

7) प्रशितन व वातानुकुलिकरण

शिक्षण (Qualification) – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार किमान दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा आणि त्याने संबधित ट्रेड मधील आयटीआय कोर्स पूर्ण केलेला असावा. 

पगार (Pay Scale) – 

1) मोटार मेकॅनिक वाहन – ८ हजार ५० रुपये

2) मेकॅनिक डिझेल – ७ हजार ७०० रुपये

3) मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ७ हजार ७०० रुपये

4) ऑटो इलेक्ट्रिशियन – ८ हजार ५० रुपये

5) वेल्डर – ७ हजार ७०० रुपये

6) टर्नर – ८ हजार ५० रुपये

7) प्रशितन व वातानुकुलिकरण – ७ हजार ७०० रुपये

नोकरी ठिकाण (job location) – सातारा

अर्ज कसा करावा (Application Mode)  – Online/Offline

फी (Fee) – माहिती उपलब्ध नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख Last Date – 13th January 2024

अर्ज सादर करण्याचे ठिकाण – विभाग नियंत्रक कार्यालय , 7 स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड जवळ , रविवार पेठ सातारा – 415001

अधिकृत वेबसाईट (Official website) – क्लीक करा 

Job Vacancy (जाहिरात) – PDF

MSRTC Satara Bharti 2024 साठी महत्वाचे मुद्दे

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा.
  • जर अंतिम तारीख पुढे जात असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
  • ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. प्रथम वर दिलेल्या सरकारच्या अप्रेंटीस नोंदणी वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करायची आहे. ऑनलाइन नोंदणी झाल्यावर त्या अर्जाची प्रत संबधित पत्त्यावर पाठवायची आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

MSRTC Job Vacancy 2024

MSRTC Satara Bharti 2024 for more information related to recruitment you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit anilblogs.in daily to get free job alerts in Marathi.

निष्कर्ष :

        या पोस्ट मध्ये नमूद केले आहे की एसटी महामंडळ (MSRTC Satara Bharti 2024) अंतर्गत १४५ जागा करिता भरती चालू आहे, या करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२४ आहे. अधिक सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता तसेच PDF मध्ये पहा. 

        तर मित्रांनो, जॉब माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या गरजू मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर शेयर जरूर करा, तसेच अश्या प्रकारच्या नोकरी बद्धल माहिती करिता आमच्या वेबसाईटवर, व्हाट्सएपच्या ग्रुपला व चॅनेल ला follow करा धन्यवाद…

Join Whatsapp Group For More Job Info