Sharad Navratri 2023 in Marathi| Navratri Wishesh in Marathi

Sharad Navratri 2023

Sharad-navratri-2023

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

नवरात्र (Sharad Navratri) हा भारतातील सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण आहे आणि विशेषत: पश्चिम भारतात, गुजरात आणि मुंबई राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 

भारतीय संस्कृतीत या शारदीय नवरात्राला विशेष महत्त्व आहे. रविवार,१५ ऑक्टोबर २०२३ रोजी घटस्थापना करून नवरात्रारंभ होईल तर सोमवार २३ ऑक्टोबर रोजी नवरात्री समाप्त होईल.

  उत्सवांमध्ये रंगमंचाची सजावट, दंतकथेचे पठण, कथेची अंमलबजावणी आणि हिंदू धर्माच्या धर्मग्रंथांचे जप यांचा समावेश होतो. रोज देवाची आरती व सर्वत्र रोषणाई दिसून येते.

  विजयादशमीच्या वीस दिवसांनी साजरा होणारा दिव्यांचा सण, दिवाळी या सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रमाणावर साजऱ्या केल्या जाणाऱ्या सुट्ट्यांपैकी एकाची तयारी देखील हा सण सुरू करतो.

Navratri 2023 Colours in Marathi

नवरात्र हा प्रमुख सण मधला एक सण आहे खाली जाणून घ्या नवरात्रीचे नऊ रंग.

१) १५ ऑक्टोबर रविवार- नारंगी रंग

२) १६ ऑक्टोबर सोमवार- पांढरा रंग

३) १७ ऑक्टोबर मंगळवार- लाल रंग

४) १८ ऑक्टोबर बुधवार- गडद निळा रंग

५) १९ ऑक्टोबर गुरुवार- पिवळा रंग

६) २० ऑक्टोबर शुक्रवार- हिरवा रंग

७) २१ ऑक्टोबर शनिवार- राखाडी रंग

८) २२ ऑक्टोबर रविवार- जांभळा रंग

९) २३ ऑक्टोबर सोमवार- मोरपंखी रंग

Navratri 2023 Wishes in Marathi

Happy Shardiya Navratri 2023: नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा पाठवायच्या आहेत? तर वाचा आणि पाठवा Navratri Message | Happy Chaitra Shardiya Navratri 2023 Wishes आता मराठीत आपल्या मित्रांना पाठवू शकता.

न – नवीन चैतन्याची दाता
व – वरदान देती भक्ता
रा – रात्र दिवस भक्तांसाठी सज्ज असणारी माता
त्री – त्रिकाल रक्षण करती
अशा सर्व रूपात असणाऱ्या देवीला वंदन करून सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”💐

“शक्तीअंगी येते आई तुझे नाव घेता
चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा”💐

“शक्तीअंगी येते आई तुझे नाव घेता
चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा”💐

नवा दीप उजळो,
नवी फुल उमलोत,
नित्य नवी बहार येवो,
नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर
देवीचा आशिर्वाद राहो,
शुभ नवरात्री 💐

लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा💐

नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा💐

माता दुर्गा तुमच्या सर्व समस्या आणि दुःखाचे नाश करून तुम्हाला सुख, समाधान आणि आनंद देवो हीच देवीकडे प्रार्थना…
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा💐

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते 🙏 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा💐

आंबा मताचे नऊ रूप तुम्हाला
कीर्ती , प्रसिद्धी , आरोग्य ,
धन , शिक्षण ,
सुख , समृद्धी ,
भक्ती आणि शक्ती देवो .
जय आंबा माता
हैप्पी नवरात्री २०२३💐

कुंकवाचा पावलांनी आई माझी आली
सोन्याच्या पावलांनी आई माझी आली
सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण
नवरात्रीच्या शुभेच्छा💐

होऊ दे सर्व दिशी मंगल,
चढवितो रात्र न् दिन संबाळ,
फुलवितो दिव टी दीप कळी,
आम्ही आंबेचे गोंधळी.
शुभ दुर्गा पूजा नवरात्री💐

तिची पूजा नको पण
स्त्री म्हणून सन्मान व्हावा
देवी फक्त देव्हारयात नही मनातही बसवा
मूर्ती बरोबर जीवंत स्त्रीचाही आदर करा
हेच आहे नवरात्री उत्सवाचे खरे सार
घटस्थापना शुभेच्छा💐

Ghatstapana-sharad-navratri-2023
Source – WhatsApp

आपली सर्व कार्य पूर्ण होवोत
कोणतेही स्वप्न अपूर्ण न राहो
धन धान्य व प्रेमाने भरलेले असो जीवन
ह्या नवरात्रीला घरात होवो देवीचे आगमन
सुख शांती आणि समृद्धीच्या मंगल कामनांसोबत
शारदीय नवरात्रौत्सवाच्या व घटस्थापनेच्या आपणांस व आपल्या परिवारास शुभ शुभेच्छा 💐 🙏🏻✨

हे देखील वाचा :

दिवाळीच्या शुभेच्छा

तर मित्रानो आशा करतो Sharad Navratri 2023 व Navratri Wishes in Marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल जर तुमच्या पर्यंत हा लेख पोहोचला असेल तर कृपया कंमेंट करा व आपल्या मित्रांसोबत तसेच व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुप वर पाठवा धन्यवाद…