IDBI Bank Recruitment 2024 | आयडीबीआय बँकेमध्ये नोकरीची संधी; 500 पदांकरिता नवीन जाहिरात…

idbi bank recruitment 2024
IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank Recruitment 2024: आयडीबीआय बँक अंतर्गत पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख, भरती पद्धत, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. संबंधित भरतीचे तपशील जाहिरातीत सुद्धा  दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीबाबत सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला रोज भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

IDBI Bank Recruitment 2024: आयडीबीआय बँक अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, एकूण ५०० पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२४ आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता, अर्जदाराने अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत करावा.

IDBI Bank announces new recruitment to fulfill the vacancies for the PGDBF – JAM Grade – O  post. Total 500 vacant posts under this recruitment. the last online apply date is 26th feb 2024. Please send this job information with your friends & family group.

The details of the IDBI Bank Recruitment 2024 are given in the advertisement pdf. The recruitment advertisement should be read carefully and then apply, to get the latest updates regularly join the WhatsApp group & WhatsApp channel and for more information regarding this recruitment visit the official website.

IDBI Bank Recruitment 2024 Details

पद संख्या (Total Post) – 500 जागा

पदांची नावे (Post Name) – 

१) PGDBF – प्रोबेशन नंतर –

कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक

२) जेएएम (ग्रेड – ओ ) /

Junior Assistant Manager – JAM (Grade – O)

शिक्षण (Qualification) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष

वयाची अट (Age Limit) – 20 ते 25 वर्षे (ST/SC करिता ५ वर्षे सवलत तर OBC साठी ३ वर्षे सवलत)

पगार (Pay Scale) – Rs.6.14 lakh to Rs.6.50 lakh CTC

नोकरी ठिकाण (job location) – संपूर्ण भारत

अर्ज कसा करावा (Application Mode)  – ऑनलाईन

फी (Fee) – 100/- रुपये ते 1000/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख Last Date – २६ फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाईट (Official website) – क्लीक करा 

Job Vacancy (जाहिरात) – PDF

आयडीबीआय बँक भरती २०२४ साठी महत्वाचे मुद्दे

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचा.
  • जर अंतिम तारीख पुढे जात असेल तर अधिकृत वेबसाईटवर बघा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
  • ही माहिती आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

IDBI Bank Vacancy 2024

For more information related to IDBI Bank recruitment you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit anilblogs.in daily to get free job alerts in Marathi.

निष्कर्ष :

        या पोस्ट मध्ये नमूद केले आहे की आयडीबीआय बँक (IDBI Bank Recruitment 2024) अंतर्गत 500 जागा करिता भरती चालू आहे, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२४ आहे. अधिक सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता तसेच PDF मध्ये पहा. 

        तर मित्रांनो, बँक जॉब माहिती कशी वाटली कंमेंट करून सांगा व आपल्या गरजू मित्रांना तसेच जवळच्या व्यक्तींना व फॅमिली ग्रुप मध्ये ही माहिती लवकरात लवकर शेयर जरूर करा, तसेच अश्या प्रकारच्या नोकरी बद्धल माहिती करिता आमच्या वेबसाईटवर, व्हाट्सएपच्या ग्रुपला व चॅनेल ला follow करा धन्यवाद…